शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी रद्द करण्यास ५ जूनची मुदत

By admin | Updated: May 27, 2014 05:45 IST

लबीटी रद्द करण्यासाठी सरकारने ५ जूनपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यातील २६ महापालिका क्षेत्रात बेमुदत व निर्णायक आंदोलन छेडले जाईल

सांगली : एलबीटी रद्द करण्यासाठी सरकारने ५ जूनपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यातील २६ महापालिका क्षेत्रात बेमुदत व निर्णायक आंदोलन छेडले जाईल, असा इशारा फॅमचे (फेडरेशन आॅफ असोसिएशन्स् आॅफ महाराष्टÑ) अध्यक्ष मोहन गुरनानी यांनी आज (सोमवारी) येथील राज्यव्यापी मेळाव्यात दिला. सांगलीच्या राजमती भवनात आज एलबीटीविरोधी कृती समितीच्या वतीने व्यापार्‍यांचा राज्यव्यापी मेळावा पार पडला. यामध्ये सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील अन्य महापालिका क्षेत्रातील व्यापारी-उद्योजक प्रतिनिधी सहभागी झाले होते. गुरनानी म्हणाले की, आजपासून राज्यातील एलबीटीविरोधातील दुसर्‍या टप्प्याचे व निर्णायक आंदोलन सुरू होत आहे. आम्ही कराच्या विरोधात नव्हे, तर भ्रष्टाचार व छळवणुकीच्या विरोधात आहोत. त्यामुळेच व्यापार्‍यांची तसेच सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करणारा हा कर आम्हाला मान्य नाही. हा कर लादून सरकारने ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ दाखवली आहे. त्याचा प्रत्यय आता लोकसभा निवडणुकीपासून येऊ लागला आहे. सरकारने येत्या ५ जूनपर्यंत एलबीटी रद्दचा निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभरात व्यापारी आंदोलन छेडतील. आता हे आंदोलन निर्णायक स्वरूपाचे असेल. त्यासाठी राज्यभर जागृती करण्यात येणार आहे. लोकसभा निकालाने काँग्रेस सरकारला झटका बसला आहे. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. महाराष्टÑाच्या ग्राहकांनी काय पाप केले आहे, ज्यामुळे येथील सरकार अन्य राज्यांपेक्षा अधिक कर लावत आहे? (प्रतिनिधी)