शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

‘नाबार्ड’चे कर्जवाटपाचे अधिकार ‘जयहिंद’ला

By admin | Updated: October 9, 2015 02:03 IST

मध्यम मुदत कर्जवाटपासाठी ‘नाबार्ड’ने थेट जयहिंद विकास संस्थेला कर्ज देण्यास मान्यता दिली आहे. ‘नाबार्ड’ने एखाद्या विकास संस्थेला कर्ज देण्यास अनुकूलता दर्शविणारी राज्यातील पहिलीच घटना आहे.

- राजाराम लोंढे,  कोल्हापूरमध्यम मुदत कर्जवाटपासाठी ‘नाबार्ड’ने थेट जयहिंद विकास संस्थेला कर्ज देण्यास मान्यता दिली आहे. ‘नाबार्ड’ने एखाद्या विकास संस्थेला कर्ज देण्यास अनुकूलता दर्शविणारी राज्यातील पहिलीच घटना आहे. ‘नाबार्ड’कडून अल्प व्याजदराने कर्ज मिळत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. या कर्जाच्या माध्यमातून संपूर्ण गाव ठिबक सिंचनाखाली आणून शेतीमालाला सक्षम बाजारपेठ निर्माण करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.विकास संस्थांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून पीक कर्जाचे वाटप केले जाते, पण शेतकऱ्यांना पीक कर्जाशिवाय ट्रॅक्टर, दुचाकी, पाईपलाईन, जनावरे खरेदीसाठी मध्यम मुदतीचा कर्जपुरवठाही विकास संस्थांच्या माध्यमातून केला जातो. विकास संस्था जिल्हा बँकेकडून १२.५ ते १३ टक्के व्याजदराने घेतात. त्यावर २ टक्के मार्जिन घेऊन शेतकऱ्यांना वाटप करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना १५ टक्क्यांनी हे कर्ज पदरात पडते.संस्थेच्या स्वभांडवलातून कर्ज देता आले असते, पण कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी जयहिंद विकास संस्थेचे हंबीरराव वळके यांनी थेट ‘नाबार्ड’कडून मध्यम मुदत कर्जमंजुरीसाठी प्रयत्न सुरू केले. ‘नाबार्ड’ राज्य बँकेच्या माध्यमातून जिल्हा बँकांना कर्जपुरवठा करते तरीही जयहिंदची आर्थिक स्थिती पाहून ‘नाबार्ड’ने १० टक्के व्याजदराने ५० लाखांचे कर्ज मंजूर केले.विकास संस्था सध्या अडचणीतून जात आहेत. अशा परिस्थित पारंपरिक व्यवसायात न अडकता उत्पन्न वाढविणारे व्यवसाय अंगीकारले पाहिजेत. कर्जासाठी एकाच वित्तीय संस्थांवर अवलंबून न राहता, ‘नाबार्ड’सारखा पर्याय कधीही फायदेशीर आहे. - हंबीरराव वळके, मार्गदर्शक, जयहिंद विकास संस्था