शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील टेकड्या होणार हिरव्यागार

By admin | Updated: October 7, 2015 01:45 IST

राज्यातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या टेकड्यांंवर वृक्षसंवर्धन करण्याची योजना राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाने हाती घेतली आहे. या अंतर्गत

- राजानंद मोरे, पुणेराज्यातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या टेकड्यांंवर वृक्षसंवर्धन करण्याची योजना राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाने हाती घेतली आहे. या अंतर्गत धार्मिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची स्थळे आणि देवस्थाने असलेल्या टेकड्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. या माध्यमातून टेकड्यांवर होणारे अतिक्रमण रोखले जाणार आहे.सध्या राज्यातील ३०७ लाख हेक्टर भौगालिक क्षेत्रापैकी ६१.३५ लाख हेक्टर जमीन वृक्षाच्छादित आहे. हे प्रमाण साधारण २० टक्के असून, धोरणानुसार हे क्षेत्र किमान ३३ टक्के असणे आवश्यक आहे. हे क्षेत्र वाढविण्यासाठी वन व सामाजिक वनीकरण विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यामध्ये आता आणखी एका योजनेची भर पडली आहे. पहिल्या टप्प्यात १२ टेकड्यांची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी शासनाने निधीही मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्याचे काम ८ ते १० दिवसांत सुरू होईल. पुढील वर्षी पावसाळ््यापूर्वी वृक्षारोपणाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. या आर्थिक वर्षांसाठी शासनाने २ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. २०१६-१७ या वर्षासाठी ६.२० कोटी, २०१७-१८ साठी ४४० कोटी, २०१८-१९ साठी २.६० कोटी तर २०१९-२० वर्षासाठी १.८० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.जुन्या योजनांप्रमाणे सामाजिक वनीकरण विभागाने या योजनांवर सध्या लक्ष केंद्रित केले आहे. या योजना नवीन असल्याने लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.- अतुलराज चढ्ढा, अपर महासंचालक, सामाजिक वनीकरण विभाग