शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेटसक्ती योग्यच !

By admin | Updated: July 10, 2014 23:43 IST

‘हेल्मेट.. आम्ही पुणोकर हेल्मेट वापरत नाही,’ असे बिरुद मिरवीत हेल्मेटविना गाडी चालविणा:या तरुणाईला आता हेल्मेटचे महत्त्व पटू लागले आहे.

पुणो : ‘हेल्मेट.. आम्ही पुणोकर हेल्मेट वापरत नाही,’ असे बिरुद मिरवीत हेल्मेटविना गाडी चालविणा:या तरुणाईला आता हेल्मेटचे महत्त्व पटू लागले आहे. पोलिसांनी हेल्मेटसक्ती केल्यानंतर हेल्मेट घालण्यापेक्षा आपणहून हेल्मेट वापरण्यास अनेकांनी सुरुवात केली आहे. परंतु तरीही असे अनेक वाहनचालक आहेत, जे हेल्मेट वापरत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकरिता हेल्मेटसक्ती करण्यास 63 टक्के तरुणांनी ‘हिरवा कंदील’ दिला आहे.
‘हेल्मेटसक्ती योग्य की अयोग्य’, याबाबत तरुणाईचे काय म्हणणो आहे, हे जाणून घेण्याचा ‘लोकमत’ने प्रयत्न केला. त्यामध्ये 63 टक्के तरुणांनी हेल्मेटसक्ती योग्य असल्याचे सांगितले आहे. तर, 37 टक्के तरुणांनी सक्ती अयोग्य असल्याचे सांगितले आहे. भविष्यात हेल्मेटसक्ती झाल्यास आणि त्याची काटेकोरपणो अंमलबजावणी झाली, तर समर्थन करणा:यांचा आकडा 67 टक्के इतका आहे. समर्थन करणारे बहुसंख्य असले, तरी अजूनही 33 टक्के तरुणांनी हेल्मेटला विरोध दर्शविला आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत वेगमर्यादेत गाडी चालवीत असू, तर हेल्मेटची आवश्यकता नसल्याचे अनेकांचे म्हणणो आहे. हायवेवर वेगाने वाहने चालवितात, त्यामुळे फक्त हायवेवर हेल्मेटसक्ती करावी. तर हेल्मेट वापरणो हा स्वच्छेचा प्रश्न असावा, असेही अनेकांनी सांगितले. हेल्मेटने त्रस होत नसल्याचे 6क् टक्के वाहनचालकांचे म्हणणो आहे.
(प्रतिनिधी)
 
दुचाकीसोबत हेल्मेट फुकट मिळावे
ज्या कंपनीकडून दुचाकी वाहनाची खरेदी करु, त्या कंपनीकडून हेल्मेट मोफत मिळाल्यास हेल्मेट वापरण्यास तरुणाईने तयारी दर्शविली आहे. मोफत हेल्मेट मिळाल्यास 79 टक्के वाहनचालकांनी वापरण्यास होकार दिला आहे, तर 21 टक्के तरुणांनी विरोध दर्शविला आहे. सध्या कोणत्याही कंपनीकडून हेल्मेट मोफत दिले जात नाही. फक्त दुचाकीवर हेल्मेट वापरा, असा संदेश लिहिलेला असतो. परंतु, त्याकरिता कंपनीवरुन कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत.
 
अपघातामध्ये हेल्मेट उपयुक्त
शहरातील दुचाकीच्या वाढत्या संख्येप्रमाणो अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. ‘हेल्मेट घाला, अपघात टाळा,’ अशा प्रकारची जनजागृती वारंवार केली जाते. परंतु, तरीही वाहनचालकांकडून हेल्मेटचा वापर होताना दिसत नाही. हेल्मेट वापरत नसले, तरी अपघातामध्ये हेल्मेट उपयुक्त असल्याचे तब्बल 84 टक्के तरुणांनी मान्य केले आहे. त्यामुळे कळतंय पण वळत नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे.