शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

कॅम्पा कोलावर आज पडणार हातोडा!

By admin | Updated: June 20, 2014 02:43 IST

स्थानिक ज्येष्ठ नागरिकाच्या निधनामुळे तीन दिवसांकरिता टळलेली कॅम्पा कोला कम्पाउंडमधील बेकायदा मजल्यांवरील कारवाई अखेर उद्या सुरू होत आह़े

मुंबई : स्थानिक ज्येष्ठ नागरिकाच्या निधनामुळे तीन दिवसांकरिता टळलेली कॅम्पा कोला कम्पाउंडमधील बेकायदा मजल्यांवरील कारवाई अखेर उद्या सुरू होत आह़े मात्र या वेळेस कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न करणा:या रहिवाशांविरोधात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आह़े
गेल्या रविवारी कॅम्पा कोलातील रहिवासी विनोद कोठारी यांचे निधन झाल्याने सोमवारची नियोजित कारवाई 19 जूनर्पयत पुढे ढकलण्यात आली होती़ त्यानुसार उद्या सकाळी 11़3क्च्या दरम्यान पालिका अधिका:यांचे पथक महानगर गॅस व बेस्टच्या कर्मचा:यांसह कॅम्पा कोलावर पोहोचणार आहे. मात्र यापूर्वी रहिवाशांनी तीनवेळा कारवाईत अडथळा आणला आह़े 
त्यामुळे पालिकेने या वेळेस गांधीगिरीने फ्लॅट रिकामे करून घेण्याची तयारी केली आह़े त्यानुसार पोलिसांची मोठी फौज बरोबर न घेता शांततेत कारवाई केली जाणार आह़े तरीही रहिवाशांनी अडथळा आणल्यास कारवाई बंद करून पालिका माघारी परतेल़ परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी स्पष्ट केल़े (प्रतिनिधी)
 
कॅम्पा कोला येथील 35 बेकायदा मजल्यांवरील 1क्2 फ्लॅट्सचे गॅस व वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई उद्यापासून सुरू होईल़ महानगर गॅस, बेस्ट व पालिकेचे प्रत्येकी 15 कर्मचारी या कारवाईत सामील होतील़ रहिवाशांनी अडथळा न आणल्यास तीन दिवसांमध्ये ही कारवाई पूर्ण करून बेकायदा फ्लॅटमधील अंतर्गत भिंत तोडण्याचे काम सुरू होईल़
 
कारवाईचे चित्रीकरण होणार : रहिवासी अडथळे आणत असल्याने कारवाईचे चित्रीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आह़े हे चित्रीकरण सर्वोच्च न्यायालयापुढे सादर करण्यात येईल; तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचा गुन्हाही रहिवाशांवर दाखल करण्यात येईल़