शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

औषध दुकानदारांचा बंद मागे

By admin | Updated: June 28, 2014 11:51 IST

अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) औषध दुकानदारांवर सुरु केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ केमिस्ट असोसिएशनने पुकारलेला बंद अखेर मागे घेतला आहे.

ऑनलाइन टीम
पुणे, दि. २८ - अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) औषध दुकानदारांवर सुरु केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ केमिस्ट असोसिएशनने पुकारलेला बंद अखेर मागे घेतला आहे. केमिस्ट्सच्या मागण्या मान्य करण्यात आल्याने गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला हा संप अखेर आज मागे घेण्यात आला आहे. 
फार्मासिस्ट नसलेल्या दुकानांवर एफडीएकडून करण्यात येत असलेली कारवाई थांबवावी या मागणीसाठी गुरुवारी केमिस्ट असोसिएशनने गुरुवारी एफडीएच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेळी कारवाई करताना कोणती काळजी घ्यावी यासाठी अधिकारी व कर्मचा:यांची समिती स्थापन करण्याचे निश्चित करण्यात आले. त्या नंतर असोसिएशनने बंद मागे घेतला. मात्र दुपारी असोसिएशनच्या पदाधिका:यांच्या दुकानांची तपासणी करण्यासाठी एफडीएच्या अधिका:यांचे पथक पोचल्याचे वृत्त औषध दुकानदारांमध्ये पसरले. त्यानंतर शुक्रवार पेठेतील असोसिएशनच्या कार्यालयात औषध दुकानदारांनी गर्दी करीत बंद सुरु ठेवण्याची मागणी केली. या नाटय़मय घडामोडीनंतर असोसिएशनने सायंकाळी बेमुदत बंदची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे सुमारे ७ हजडार मेडिकल शॉप्स बंद होती व रुग्णांचेही हाल होत होते. अखेर आज हा संप मागे घेण्यात आला व सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.