शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात विद्यार्र्थिनीची चित्रफित तयार केली

By admin | Updated: November 17, 2014 03:50 IST

चित्रफित काढून महाविद्यालयीन विद्यार्थिनीकडे दहा हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिच्या मित्रासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे

धुळे : चित्रफित काढून महाविद्यालयीन विद्यार्थिनीकडे दहा हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिच्या मित्रासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत़धुळे तालुक्यातील निमगुळ येथील १७ वर्षीय विद्यार्थिनी महिला महाविद्यालयात बीसीएच्या प्रथम वर्षात शिकते. गावातीलच योगेश बाबुलाल ठाकरे या युवकाशी तिची मैत्री होती. तो शिक्षणासाठी धुळ्यात वास्तव्यास आहे. योगेशने शनिवारी या विद्यार्थिनीला गायत्रीनगरातील आपल्या रुमवर भेटण्यासाठी बोलविले होते. रुमबाहेर दोघे जण बोलत असताना त्या ठिकाणी सात जण आले. त्यांनी दोघांना एका रुममध्ये नेऊन दरवाजा बंद केला. त्या युवकाचे विद्यार्थिनीसोबत मोबाईलवर चित्रीकरण केले़ नंतर १० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास बदनामीची धमकी दिली. तिने योगेशचा चुलतभाऊ यश याला ही हकीकत सांगितली. तेव्हा यशने पोलिसांकडे जाण्याचा सल्ला तिला दिला. तेव्हा विद्यार्थिनीने पोलीस निरीक्षक रमेश परदेशी यांना हकीकत सांगितली. त्याचवेळी विद्यार्थिनीला त्या युवकांचा मोबाईल आला आणि पैसे घेऊन दत्त मंदिर परिसरात येण्यास सांगितले. तेव्हा पोलिसांनी तेथे सापळा रचून पाचजणांना पकडले. पोलिसांना पाहून त्यापैकी दोन जण पसार झाले. नंतर विद्यार्थिनीचा मित्र योगेशलाही अटक करण्यात आली. सायंकाळी या सहाही युवकांची शहरातून धिंड काढण्यात आली. या सर्वांना २१ नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.