शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्शाने कोरोना संक्रमित होऊ शकतो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 05:49 IST

उच्च न्यायालय; तज्ज्ञांकडे केली विचारणा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा वाहक असलेल्या व्यक्तीचा केवळ स्पर्श झाला म्हणून दुसऱ्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का? या शंकेचे निरसन करण्याचे निर्देश उच्च न्यायलायने नागरी उड्डाण मंत्रालयाने विमान प्रवास करणाºया नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या समितीला दिले.

मिशन ‘वंदे मातरम’अंतर्गत परदेशातून विमानाने नागरिकांना परत आणताना त्यांच्या आरोग्याशी तडजोड करण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांमध्ये अंतर ठेवण्यात येत नाही. मधली सीट रिक्त ठेवली जात नाही, अशी तक्रार करणारी याचिका एअर इंडियाचे पायलट देवेन कनानी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. गुरुवारच्या सुनावणीत डीजीसीएच्या वकिलांनी न्यायालयात तज्ज्ञ समितीने घेतलेल्या बैठकीतील इतिवृत्त सादर केले.

या इतिवृत्तानुसार, दोन व्यक्तींमध्ये शारीरिक अंतरठेवल्यास स्पर्शाद्वारे होणार कोरोनाचा संसर्ग थांबवू शकतो. एकमेकांच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांना संरक्षणात्मक सूट देऊन कोरोनाचा संसर्ग टाळू शकतो. कोरोनाचा वाहक असलेल्या व्यक्तीचा केवळ स्पर्श झाला म्हणून दुसºया व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का? अशी शंका उपस्थित करत न्यायालयाने याचे उत्तर समितीला देण्याचे निर्देश दिले.दरम्यान, स्पाईस जेट, गो एअर आणि इंडिगो यांनीही या याचिकेत मध्यस्थी करण्यासाठी न्यायलायत अर्ज केला. न्यायलायने या सर्व अर्जांवरील सुनावणी शुक्रवारी ठेवली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHigh Courtउच्च न्यायालय