शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये अल्पवयीन मुली बोहल्यावर!

By admin | Updated: May 26, 2014 02:53 IST

लग्नसराईची सध्या धामधूम सुरू असतानाच बीड जिल्ह्यात मात्र अल्पवयीन मुलींचे बाहुल्यावर चढण्याचे प्रमाण खूप मोठे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

प्रताप नलावडे, बीड - लग्नसराईची सध्या धामधूम सुरू असतानाच बीड जिल्ह्यात मात्र अल्पवयीन मुलींचे बाहुल्यावर चढण्याचे प्रमाण खूप मोठे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २० दिवसांत जिल्ह्यातील चार बालविवाह रोखले असून, गेल्या दीड वर्षात चाईल्ड लाईनने अशा प्रकारे ४२ अल्पवयीन विवाह रोखले आहेत. अल्पवयीन मुलींचा विवाह होत असल्याची तक्रार आल्यानंतर चाईल्ड लाइनच्या वतीने तो विवाह रोखण्यासाठी प्रयत्न केला जात असला तरी गुपचूप असे विवाह करण्याचे प्रमाण जिल्ह्यात खूप मोठे असल्याचे चाईल्ड लाइनचे तत्त्वशील कांबळे सांगतात. बीड जिल्हा हा ऊसतोडणी कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ऊसतोडणी कामगारांमध्ये असे अल्पवयीन मुलींचा विवाह करण्याचे प्रमाण जास्त आहे. पती-पत्नी असतील तर ऊसतोडणी कामगारांना मुकदमाकडून उचल म्हणून मिळणारी रक्कम जास्त मिळत असल्याने आपल्या मुलाचे लग्न झटपट उरकण्याकडे त्यांचा कल असतो. अनेकदा मुलगा आणि मुलगी असे दोघेही अल्पवयीनच असतात.