शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीची जनता हुशार; एका वाक्यात सुनेत्रा पवारांनी केले विरोधकांना गपगार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 13:31 IST

Baramati Assembly Election 2024 Result Live Updates: शरद पवारांनी अजित पवारांच्या विरोधात अजितदादांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार यांना उतरविले होते. यामुळे निवडणूक अजित पवारांना जड जाईल असे वाटत होते.

Baramati Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live राष्ट्रवादी पक्ष कोणाचा हे आता जवळपास सिद्ध झाले आहे. शरद पवारांचे एक वक्तव्य बारामतीत व राज्यात त्यांनाच नडले आहे. राज्यसभेची टर्म संपली की निवृत्ती घेणार असल्याचे शरद पवारांनी सभेत म्हटले होते. नेमके तेच वाक्य अजित पवारांनी उचलले आणि जिकडे तिकडे शरद पवारांनंतर वाली कोण, या मुद्द्यावर प्रचार सुरु केला. याचा परिणाम असा झाला की बारामतीकरांनी अजित पवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिले आहे. 

शरद पवारांनी अजित पवारांच्या विरोधात अजितदादांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार यांना उतरविले होते. यामुळे निवडणूक अजित पवारांना जड जाईल असे वाटत होते. परंतू, निकाल प्रत्यक्षात त्याचा परस्पर विरोधात आले आहेत. यावर अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचे वक्तव्य आले आहे.

अजुन मतमोजणी सुरु आहे. अजित पवारांचे लीड लाखाच्या पुढे जाईल असा अंदाज सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला आहे. बारामतीकरांनी दाखवून दिले बारामती हे दादांचे कुटुंब आहे. मी बारामतीच्या मायबाप जनतेचे मनापासुन आभार मानते. अजित पवारांच काम पाहुन जनता त्यांच्या मागे उभी राहिली. बारामतीची जनता हुशार आहे, असे पवार म्हणाल्या. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Sunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४