शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एमईटीच्या कारभाराविरोधात हायकोर्टात अर्ज

By admin | Updated: October 16, 2015 03:28 IST

माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या वादग्रस्त मुंबई नॉलेज सिटीमध्ये (एमईटी) सध्या अनागोंदी कारभार सुरू असल्याने या शैक्षणिक संस्थेचा कारभार नीट चालविण्याचे आदेश द्यावेत

मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या वादग्रस्त मुंबई नॉलेज सिटीमध्ये (एमईटी) सध्या अनागोंदी कारभार सुरू असल्याने या शैक्षणिक संस्थेचा कारभार नीट चालविण्याचे आदेश द्यावेत, असा अर्ज संस्थेचे माजी विश्वस्त सुनील कर्वे यांनी उच्च न्यायालयात केला आहे.एमईटीच्या विद्यार्थ्यांकडून वारेमाप फी वसूल करण्यात येत आहे. २०१२ मध्ये नव्याने सुरू केलेले कोर्सेस बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. सध्या या संस्थेत सगळा गैरकारभार सुरू आहे, असे आरोप करत एमईटीचे माजी विश्वस्त सुनील कर्वे यांनी उच्च न्यायालयात मूळ याचिकेत अर्ज केला आहे.एमईटीचा कारभार नीट चालवण्याचे आदेश संस्थेला द्यावे किंवा न्यायालयाने या संस्थेचा कारभार पाहण्यासाठी कोणीतरी नेमावे, अशी मागणी कर्वे यांनी अर्जाद्वारे केली आहे. या अर्जावरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठापुढे होती. खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. या आधी कर्वे यांनी एमईटीच्या भोंगळ कारभारावर अंकुश लावण्यासाठी प्रशासक नेमण्यासाठी अर्ज केला होता. मात्र धर्मदाय आयुक्तांनी हा अर्ज फेटाळून लावला. त्याविरद्ध कर्वे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. (प्रतिनिधी)