शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! ३२ हजार जागांसाठी तब्बल ३२ लाख अर्ज, सरासरी एका जागेसाठी ४५२ अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 05:30 IST

ग्रामविकास विभागातील १३ हजार ५१४ पदांसाठी तब्बल ११ लाख २० हजार अर्ज आले आहेत. पशुसंवर्धन विभागांतर्गत भरावयाच्या ७२९ पदांसाठी ३ लाख ३० हजार अर्ज आले आहेत.

मुंबई : राज्य शासनाने सुरू केलेल्या मेगा कर्मचारी भरतीसाठी लाखो तरुणतरुणींनी अर्ज केले आहेत. ३२ हजार जागांसाठी ३२ लाखांहून अधिक अर्ज आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.ग्रामविकास विभागातील १३ हजार ५१४ पदांसाठी तब्बल ११ लाख २० हजार अर्ज आले आहेत. पशुसंवर्धन विभागांतर्गत भरावयाच्या ७२९ पदांसाठी ३ लाख ३० हजार अर्ज आले आहेत. याचा अर्थ सरासरी एका जागेसाठी ४५२ अर्ज आले आहेत. एकूण १३ शासकीय विभागांमधील ३१ हजार ८८८ जागा भरण्यात येत असून त्यात मुख्यत्वे वर्ग क आणि ड (तृतीय व चतुर्थ श्रेणी) च्या पदांचा समावेश आहे. त्यात मुख्यत्वे कृषी, सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन, वित्त, जलसंधारण, ग्रामविकास, वने आदी विभाग आहेत. वित्त विभागातील ९३२ पदांसाठी अर्जाची संख्या १ लाख ७० हजार आहे. वन विभागाच्या ९५१ पदांसाठी ४ लाख २ हजार अर्ज आले आहेत. तर, महसूल विभागातील १८०२ पदांसाठी ५ लाख ६४ हजार तरुण-तरुणी रांगेत आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रjobनोकरी