शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विनोद कांबळींच्या उपचारासाठी मदतीसाठी हात; श्रीकांत शिंदे यांच्याकडून ५ लाखांचे अर्थसहाय्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 00:16 IST

डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कांबळी यांना वैयक्तिक ५ लाख रुपयांची मदत करण्याचे जाहीर केलं आहे. 

Vinod Kambli ( Marathi News ) : भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू विनोद कांबळी यांना प्रकृतीच्या कारणास्तव ठाणे ( भिवंडी ) येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आर्थिक कारणास्तव कांबळी यांच्यावरील उपचार थांबू नयेत यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कांबळी यांना वैयक्तिक ५ लाख रुपयांची मदत करण्याचे जाहीर केलं आहे. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार त्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी मंगळवारी विनोद कांबळी यांची भेट घेऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच आकृती हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा करून विनोद कांबळी यांच्या उपचारात कोणतीही गोष्ट कमी राहणार नाही याची काळजी घ्या, अशी विनंती केली. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून ५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची भेट घेऊन कांबळी परिवाराला मदत करणार आहेत.

विनोद कांबळी यांची प्रकृती स्थिर

विनोद कांबळे यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टर विवेक दिवेदी यांनी सांगितलं आहे. "मी त्यांची सगळी तपासणी केली असून त्यांचे सगळे रिपोर्ट चेक केले आहेत, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. इतर चाचण्यांपैकी त्यांचे आता एमआरआय ब्रेन करण्यात येणार आहे आणि त्यानुसार त्यांची पुढील उपचार ठरवले जातील. शुक्रवारपर्यंत त्यांना आयसीयूमधून इतर वॉर्डमध्ये शिफ्ट केलं जाईल. सगळे रिपोर्ट त्यांचे व्यवस्थित आले तर रविवारपर्यंत त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. सध्या मॉनिटरिंग करावे लागत असल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे," अशी माहिती डॉ. दिवेदी यांनी दिली.

टॅग्स :Vinod Kambliविनोद कांबळीShrikant Shindeश्रीकांत शिंदे