शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावर मद्याच्या बॉक्समधून ९५ लाखाचे सोने जप्त

By admin | Updated: June 7, 2017 20:54 IST

दुबईहून विदेशी मद्याच्या बॉक्समधून सोने आयात करुन आणणाऱ्या सुरतमधील एका हिरे व्यापाऱ्याला आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक

ऑनलाइन लोकमत मुंबई,दि.7 - दुबईहून विदेशी मद्याच्या बॉक्समधून सोने आयात करुन आणणाऱ्या सुरतमधील एका हिरे व्यापाऱ्याला आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करुन ९५ लाख रुपये किमंतीचे सोने जप्त केले. विपूलकुमार नथूभाई (वय ३३, रा सुरत ,गुजरात) असे त्याचे नाव असून हवाई गुप्तचर विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री ही कारवाई केली.

दुबईहून इमिरेटस ( ईके ५००) या फ्लाईटने मुुंबईला येत असलेल्या नथूभाई सोन्याची स्मगलिग करीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. विमानतळावर त्याच्या साहित्याची झडती घेतली असता त्याच्याकडे प्रत्येकी दहा तोळे वजनाची सोन्याची २७ बार मिळाले. त्याचे एकुण वजन ३ किलो १३२ ग्रॅम असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत ९५ लाख इतकी होते. विपुलकुमारने सोन्याच्या पट्ट्या एका काळ्या रंगाच्या टेपने गुंडाळून ‘जीम बीम’या विदेशी मद्याच्या कंपनीच्या बॉक्समध्ये ठेवले होते. दारुच्या बॉक्सवर ड्युटी फ्रीचा शिक्का होता, गुजरातमध्ये व्यापाऱ्याकडे तो हे सोने पोहचविणार होता, त्याच्याकडून याबाबत आणखी माहिती घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.