शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे ७३ लाख ग्राहकांनी केला ‘ऑनलाईन’ बाराशे कोटीं वीजबिल भरणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 13:21 IST

पुण्यातले सर्वाधिक : घरबसल्या भरणा करा

ठळक मुद्दे‘लॉकडाऊन’मुळे महावितरणने २३ मार्चपासून वीजबिलांची कागदी छपाई व वितरण केले बंद वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपवर वीजबिल पाहण्यासाठी व भरणा करण्यासाठी उपलब्ध

पुणे : कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे सध्या राज्यात ‘लॉकडाऊन’ असल्याने महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील ७३ लाख २९ हजार वीजग्राहकांनी घरबसल्या गेल्या महिन्यात १,२२७ कोटी २५ लाखांचा ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा केला. यात सर्वाधिक पुणे परिमंडलातील १३ लाख ५० हजार तर त्यानंतर भांडूप परिमंडलातील ११ लाख वीजग्राहक आहेत.सद्य:स्थितीत राज्यामध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. तसेच येत्या १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे देखील बंद आहेत. मात्र, वीजग्राहकांनी महावितरणची  वेबसाईट, मोबाईल अ‍ॅप किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यायाद्वारे वीजबिलांचा घरबसल्या भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून केले जात आहे.गेल्या महिन्यात ७३ लाख २९ हजार ग्राहकांनी प्रतिसाद देत तब्बल १,२२७ कोटी २५ लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा घरी बसून केला. ‘लॉकडाऊन’मुळे महावितरणने २३ मार्चपासून वीजबिलांची कागदी छपाई व वितरण बंद केले आहे. मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेल्या ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे वीजबिल पाठविण्यात येत आहे. याशिवाय, वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपवर वीजबिल पाहण्यासाठी व भरणा करण्यासाठी उपलब्ध आहेत. क्रेडिट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’चे उर्वरित सर्व पर्याय आता नि:शुल्क आहेत. .......सर्वाधिक भरणा करणारी पाच परिमंडळेपरिमंडळ                        ग्राहकसंख्या       रुपये                                    (कोटींमध्ये)पुणे                              १३.५० लाख           २६६.२९ भांडूप                          १०.९९ लाख            २३३.६०कल्याण                      १०.२५ लाख            १६४.३९ नाशिक                       ५.६५ लाख             ९४.४१ बारामती                     ५.६३ लाख               ७१.०९

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणonlineऑनलाइनCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस