शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

४५ महाविद्यालयांना मान्यता

By admin | Updated: September 10, 2014 03:21 IST

बारावी परीक्षेच्या निकालाचा टक्का वाढत चालल्याने विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे अवघड बनले आहे

मुंबई : बारावी परीक्षेच्या निकालाचा टक्का वाढत चालल्याने विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे अवघड बनले आहे. कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील ४६ नवीन महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. यामुळे विविध अभ्यासक्रमांच्या हजारो जागा वाढणार असून, ती पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहेत.यंदा बारावी परीक्षेचा निकाल विक्रमी लागल्याने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना बरीच कसरत करावी लागली. यामुळे महाविद्यालयांना आवश्यकतेनुसार जागा वाढवून देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. गेल्या काही वर्षांपासून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे मान्यतेसाठी आलेल्या महाविद्यालयांच्या प्रस्तावांना अखेर मान्यता मिळाली आहे. त्यानुसार राज्यात ४५ नवीन महाविद्यालये सुरू होणार आहेत. विनाअनुदानित तत्त्वावर पुढील शैक्षणिक वर्षापासून ही महाविद्याालये सुरू होणार आहेत.विद्यापीठाकडून आलेल्या प्रस्तावाची छाननी प्रक्रिया पूर्ण करीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या ४५ नव्या महाविद्यालयांना मान्यता दिली आहे आणि ती २0१५-१६ शैक्षणिक वर्षांपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर बनणार आहे. (प्रतिनिधी)