शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

जळगाव जिल्ह्यात भाजपला खिंडार, ११ नगरसेवक हाती बांधणार शिवबंधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 6:45 PM

Maharashtra Politics News: जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपाला लागलेली गळती अद्याप सुरूच आहे. आता जळगावमध्ये भाजपाला पुन्हा एकदा मोठे खिंडार पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

जळगाव/मुंबई - जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपाला लागलेली गळती अद्याप सुरूच आहे. आता जळगावमध्ये भाजपाला पुन्हा एकदा मोठे खिंडार पडण्याची चिन्हे दिसत असून, जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बोधवड नगरपालिकांमधील ११ नगरसेवक आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हे नगरसेवक हाती शिवबंधन बांधतील. ( 11 BJP corporators will join Shiv Sena In Jalgaon district)या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील ११ नगरसेवकांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे समर्थक भाजपचे ११ नगरसेवक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत. मुक्ताईनगर आणि बोधवड नगरपालिकाचे भाजप नगरसेवक आज हातावर शिवबंधन बांधणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा भाजपासाठी मोठा धक्का असल्याचे मानण्यात येत आहे. 

टॅग्स :BJPभाजपाJalgaonजळगावPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना