लाईव्ह न्यूज :

Madhya Pradesh (Marathi News)

धीरेंद्र शास्त्रींचा जन्मोत्सव; शुभेच्छा देण्यासाठी बागेश्वर धाममध्ये लाखो भाविकांची गर्दी - Marathi News | dhirendra krishna shastri birthday lakhs of devotees came to bageshwar dham to wish | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धीरेंद्र शास्त्रींचा जन्मोत्सव; शुभेच्छा देण्यासाठी बागेश्वर धाममध्ये लाखो भाविकांची गर्दी

Bageshwar Dham Dhirendra Shastri Birthday: धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो भाविक जमले असून, हाथरस घटनेची पुनरावृत्ती बागेश्वर धाम येथे घडू नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. ...

मध्य प्रदेशात भाजपा नेत्याची हत्या, इंदूरमध्ये भगवा यात्रेची तयारी करत असताना झाला गोळीबार - Marathi News | BJP leader Monu Kalyane shot dead in Indore | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशात भाजपा नेत्याची हत्या, इंदूरमध्ये भगवा यात्रेची तयारी करत असताना झाला गोळीबार

BJP leader Monu Kalyane shot dead in Indore: मध्य प्रदेशमधील इंदूर येथे भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष मोनू कल्याणे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोनू कल्याणे हे मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय होते. ...

लग्झरी लाईफ अन् टॅटू...सोशल मीडियावर प्रसिद्ध भाजपा महिला नेत्या ८ महिन्यापासून बेपत्ता - Marathi News | Madhya Pradesh BJP leader Mamta Yadav has been missing from last 8 months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्झरी लाईफ अन् टॅटू...सोशल मीडियावर प्रसिद्ध भाजपा महिला नेत्या ८ महिन्यापासून बेपत्ता

मध्य प्रदेशातील भाजपा महिला नेत्याची मीसिंग मिस्ट्री पुन्हा चर्चेत आली आहे.  ...

लोककल्याणाची कामे प्रभावीपणे राबविण्यास राज्य सरकारचे प्राधान्य: मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव - Marathi News | Priority of state government to effectively implement public welfare works says Chief Minister Dr. Mohan Yadav | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :लोककल्याणाची कामे प्रभावीपणे राबविण्यास राज्य सरकारचे प्राधान्य: मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव

विभागीय अधिकाऱ्यांनी वारंवार क्षेत्र भेटी द्याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांना दिल्या. ...

एक 10वी पास आदिवासी महिला मोदी मंत्रिमंडळात, एवढं मोठं यश कसं मिळवलं? थक्क करणारा आहे प्रवास - Marathi News | modi government 3.0 Modi made a 10th pass tribal woman savitri thakur a minister, how did it become such a big success The journey is amazing | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :एक 10वी पास आदिवासी महिला मोदी मंत्रिमंडळात, एवढं मोठं यश कसं मिळवलं? थक्क करणारा आहे प्रवास

महत्वाचे म्हणजे त्यांनी धर्मपुरी तालुक्यातील तारापूरपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास समाजातील अनेकांच्या जीवनात बदल घडवत केला आहे. ...

Lok Sabha Election Result 2024 : भाजपसाठी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव ठरले ‘लकी’ - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : Chief Minister for BJP Dr. Mohan Yadav became 'Lucky' | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :भाजपसाठी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव ठरले ‘लकी’

पक्षाचे कार्यकर्ते या शानदार यशाचे श्रेय मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव व प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांना देत आहेत. ...

Vidisha Lok Sabha Election Result 2024 : विदिशामध्ये शिवराज सिंह चौहान बनवणार रेकॉर्ड! ३ लाख मतांनी आघाडीवर - Marathi News | Vidisha Lok Sabha Election Result 2024 : Shivraj Singh Chauhan will make a record in Vidisha! Leading by 3 lakh votes | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :विदिशामध्ये शिवराज सिंह चौहान बनवणार रेकॉर्ड! ३ लाख मतांनी आघाडीवर

Vidisha Lok Sabha Election Result 2024 : विदिशा लोकसभा मतदारसंघातून शिवराज सिंह चौहान हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.  ...

Indore Lok sabha Election Result 2024: इंदूरमध्ये NOTA ने सर्व रेकॉर्ड तोडले, पहिल्यांदाच पडली इतकी मतं; कोणाला मिळाले लीड? - Marathi News | Indore Lok sabha Elecion Result 2024 : NOTA breaks all records in Indore, first time so many votes; Who got the lead? | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :इंदूरमध्ये NOTA ने सर्व रेकॉर्ड तोडले, पहिल्यांदाच पडली इतकी मतं; कोणाला मिळाले लीड?

Indore Lok sabha Election Result 2024: आतापर्यंत 'नोटा'ला ९०, २५७ मते मिळाली आहेत. ...

आपल्याच कुटुंबातील आठ जणांची हत्या, गाढ झोपेत कुऱ्हाडीने वार; मध्य प्रदेशातील घटना - Marathi News | Madhya Pradesh Crime Eight members of his own family murdered axed in deep sleep | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आपल्याच कुटुंबातील आठ जणांची हत्या, गाढ झोपेत कुऱ्हाडीने वार; मध्य प्रदेशातील घटना

बोदल कछार या गावात आठ कुटुुंबीयांची हत्या केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरुवात केली ...