लाईव्ह न्यूज :

Madhya Pradesh (Marathi News)

ग्राहकांशी शारीरिक संबंध ठेवा अन् सॅलरी घ्या; युवतीची तक्रार ऐकून पोलीसही चक्रावले - Marathi News | A young woman from a spa center in Jabalpur complained about prostitution business under the name of a spa center | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ग्राहकांशी शारीरिक संबंध ठेवा अन् सॅलरी घ्या; युवतीची तक्रार ऐकून पोलीसही चक्रावले

या युवतीच्या तक्रारीवरून ओमती पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित स्पा सेंटरवर छापेमारी केली. त्याठिकाणाहून अनेक युवकांना ताब्यात घेण्यात आले ...

महाराष्ट्र-मध्य प्रदेश संयुक्तरीत्या राबविणार जगातील सर्वांत मोठा ग्राउंडवॉटर रिचार्ज प्रकल्प - Marathi News | maharashtra and madhya pradesh to jointly implement world largest groundwater recharge project | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :महाराष्ट्र-मध्य प्रदेश संयुक्तरीत्या राबविणार जगातील सर्वांत मोठा ग्राउंडवॉटर रिचार्ज प्रकल्प

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा आणि लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान ही माहिती दिली.  ...

मध्य प्रदेश देशाच्या विकासाला गती देत आहे: अमित शाह - Marathi News | madhya pradesh is accelerating the development of the country said union minister amit shah | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेश देशाच्या विकासाला गती देत आहे: अमित शाह

येथे पार पडलेली दोन दिवसीय ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ...

मला माहित आहे, तुमच्या मनात...; जेव्हा PM मोदींनी काढली धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या आईच्या नावाची 'चिठ्ठी', म्हणाले... - Marathi News | pm modi said to dhirendra shastri mother I know, what in your mind; you want to marriage of your son | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला माहित आहे, तुमच्या मनात...; जेव्हा PM मोदींनी काढली धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या आईच्या नावाची 'चिठ्ठी', म्हणाले...

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या आईसोबत झालेल्या भेटीसंदर्भातही भाष्य केले....   ...

"काही लोक धर्माची खिल्ली उडवतात; माझे बंधू धीरेंद्र शास्त्री..."; PM मोदींच्या हस्ते बागेश्वर धाम कॅन्सर रुग्णालयाचं भूमिपूजन - Marathi News | PM Narendra Modi lays foundation stone of Bageshwar Dham Cancer Hospital says Some people make fun of religion | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"काही लोक धर्माची खिल्ली उडवतात; माझे बंधू धीरेंद्र शास्त्री..."; PM मोदींच्या हस्ते बागेश्वर धाम कॅन्सर रुग्णालयाचं भूमिपूजन

PM Modi at Bageshwar Dham: "बंधूंनो, आजकाल काही नेत्यांचा एक गट तयार झाला आहे, जे धर्माची खिल्ली उडवतात. हिंदूंच्या श्रद्धांचा द्वेष करतात. आपल्या श्रद्धा, संस्कृती आणि मंदिरांवर हल्ला करतात आणि आपल्या सणांबद्दल आणि परंपरांबद्दल अपशब्द बोलत असतात." ...

पत्नी महाकुंभमेळ्यात गेली, नाराज पतीचा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज; काय आहे संपूर्ण प्रकरण?   - Marathi News | bank officer files divorce in bhopal family court wife goes to mahakumbh mela | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नी महाकुंभमेळ्यात गेली, नाराज पतीचा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज; काय आहे संपूर्ण प्रकरण?  

भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात पतीने आपल्या पत्नीच्या धार्मिकतेमुळे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहेत. ...

'जट यमला पगला दीवाना' गाण्यावर शिवराज सिंहांनी पत्नीसोबत धरला ठेका; मुहुर्तही खास, बघा VIDEO - Marathi News | shivraj sing chauhan danced with wife sadhana singh on the song Jat Yamla Pagla Deewana on son marriage | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'जट यमला पगला दीवाना' गाण्यावर शिवराज सिंहांनी पत्नीसोबत धरला ठेका; मुहुर्तही खास, बघा VIDEO

या समारंभादरम्यान शिवराज सिंह चौहान आपल्या पत्नीसोबत 'जट यमला पगला दीवाना' या गाण्यावर डन्स करताना दिसत आहेत. ...

SQ RQ ZQ गुलीगत धोका! लग्नाचं स्वप्न दाखवून प्रेयसीनं प्रियकराचे ८० लाख उडवले - Marathi News | In Madhya Pradesh, a lover filed a complaint against his girlfriend, who was cheated of 80 lakhs by showing the dream of marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :SQ RQ ZQ गुलीगत धोका! लग्नाचं स्वप्न दाखवून प्रेयसीनं प्रियकराचे ८० लाख उडवले

आस्थानेही विवेकच्या प्रेमाचा फायदा घेत स्वत:साठी आणि तिच्या बहि‍णींसाठीही बरीच खरेदी केली होती. आस्था कायम ऑनलाईन शॉपिंग करायची आणि त्याचे बिल विवेक भरायचा.  ...

वडिलांचे निधन, अर्धा-अर्धा मृतदेह वाटून घेण्याची मोठ्या भावाची मागणी; धक्कादायक प्रकाराची चर्चा  - Marathi News | Father's death, elder brother demands to divide the body in half; Shocking discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांचे निधन, अर्धा-अर्धा मृतदेह वाटून घेण्याची मोठ्या भावाची मागणी; धक्कादायक प्रकाराची चर्चा 

वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली जात होती. अंत्य संस्कारावरून दोन भावांतील वाद एवढा विकोपाला गेला की मोठ्या भावाने वडिलांच्या मृतदेहाचा अर्धा हिस्साच मागितला. ...