कॅन्सर हा केवळ शब्द ऐकूनही अंगावर काटा उभा राहतो. परंतु प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर या आजाराशी संघर्ष करणारे, त्यातून सुखरूप बाहेर येणारेही अनेक आहेत. ...
असाध्य रोगाशी केले दोन हातजगात मृत्यूपेक्षा भयानक काय असते? कर्करोग. हा शब्द खूपच भयानक वाटतो परंतू, हा रोग अधिक भयंकर आहे. प्रत्येकवेळा ‘कर्करोग’ हा शब्द आपणास शहारे आणणारा असतो. अशाही रोगावर मात करणारे, संघर्ष करणारे, त्यातून बाहेर येणारेही पुष्कळ ...