सुपर मॉडेल मिरांडा केर चार दिवस भारत भेटीवर होती. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तिला आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, ही चार दिवसांची भेट अपुरीच ठरली, अशी भावना तिने व्यक्त केली आहे. ...
डॅनियलचा सन्मानहॅरी पॉटरपटाच्या मालिकेतील शेवटचा चित्रपट रिलीज झाल्यानंतर चार वर्षांनी डॅनियल रेड क्लिफ याला ह्यहॉलिवूड वॉक ऑफ फेम पुरस्काराने गौरवण्यात आले. ...