Health Tips in Marathi : तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, देशामध्ये जवळपास 15 कोटींपेक्षा अधिक लोक गुडघेदुखीमुळे त्रस्त आहेत. ज्या वेगाने हा आजार वाढत आहे. ...
मोठ्या आकाराचे जीव ज्यांच्या शरीरात जास्त कोशिका असतात त्यांना कॅन्सरचा धोका जास्त असतो. पण हत्ती हे प्राणी आकाराने इतके मोठे असूनही त्यांना कॅन्सर कधीच होत नाही. चला जाणून घेऊ याचं कारण.... ...
Valentines day : व्हेलेंटाईन डे जसजसा जवळ येतो तस तसं प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात पार्टनर असावा असं वाटायला लागतं, आणि जे सिंगल असतात ते लोक व्हेंलेंटाईन डे बाबत फारसे उत्सुक नसतात ...
शेड्यूल सेक्समुळे बिझी लाइफस्टाईलमध्येही एक नवा तडका मिळतो. चला जाणून घेऊ कशाप्रकार शेड्यूल सेक्समुळे तुमच्या लैंगिक जीवनात तुम्ही नवा जोश आणू शकता. ...
Disadvantages of coconut water : कमी कॅलरीज आणि कमी फॅट फूल आहार म्हणून नारळ पाण्याचे सेवन केलं जातं. कोणीही आजारी असल्यास या व्यक्तीला पाहण्यासाठी लोक नारळपाणी घेऊन जातात. पण नारळपाणी चुकीच्यावेळी प्यायल्यानं नुकसानाचाही सामना करावा लागू शकतो. ...
corona virus : देशात आतापर्यंत ३० कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची बाधा होऊन गेली असण्याची शक्यता आहे असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने केलेल्या तिसºया सिरो सर्वेक्षणाच्या निष्कर्षात म्हटले आहे. ...