जिल्हा सध्या अनलॉक झाला आहे. परंतु कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण होणे गरजेचे आहे. लसीकरण जनजागृती या मोहिमेअंतर्गत नागरिकांमधील शंकांचे निरसन केले जाणार आहे. तसेच मास्क, सॅनिटायझरचे महत्त्व, कोरोना आजाराची लक्षणे व घ्यावयाची खबरदारी याची माहिती देणारे पत्रक व भित्तीपत्रक गावागावात वाटप केले जात आहेत. मोहिमेचे उद्घाटन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी कोरोना आपत्ती निवारण समितीचे प्रमुख शिवकुमार हिप्परगे, सहप्रमुख चंद्रशेखर चवंडा, अमित बिलापट्टे, रमेश ढाकणे, केशव भोसले, श्याम बलुतकर, राम रत्नपारखे, संपन्न कुलकर्णी, महेश महाजन, जुगलकिशोर शर्मा, स्वप्निल व्हत्ते, सत्यनारायण गायकवाड, माधव रोंगे, रवी कच्छवे, देविप्रसाद मांडणीकर, अमित गादगे, किरण राठोड, विशाल गोरे, ओमकार गुट्टे, मोनीष कुरील, ओम पळसकर, अक्षय सिंहाते आदींची उपस्थित होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने लसीकरण जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST
जिल्हा सध्या अनलॉक झाला आहे. परंतु कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण होणे गरजेचे आहे. लसीकरण जनजागृती या मोहिमेअंतर्गत नागरिकांमधील शंकांचे ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने लसीकरण जनजागृती
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}