विश्व.. नव्यानं तयार होणारं.. दरवर्षी तीन दिवस फुलणारं.. अन् अखेरच्या बीटपर्यंत मनसोक्त, निर्भयी, सर्वांगसुंदर आयुष्य जगायला भाग पाडणारं... अन् पुन्हा पुन्हा याच बीटवर येऊन मनाच्या सर्वोच्चानंदाचा ठेका धरत थिरकायला लावणारं विश्व ...
मुंबईतील अवैध वाहतुकीसह ओला व ऊबेर यांसारख्या अॅग्रीगेटर्सवर तत्काळ बंदी आणावी, या मागणीसाठी ३१ आॅगस्टला मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनने संपाचा इशारा दिला आहे. ...
कलेच्या स्वतंत्र वाटचालीत भेटलो आणि आयुष्याचा प्रवास सोबत करायचे ठरवले तेव्हा एकमेकांना एक वचन दिले.. परस्परांशी कधीही स्पर्धा न करण्याचे. पण एका टप्प्यावर वाटू लागले, एकमेकांच्या कलेचा आदर ठीक आहे, पण त्याहीपुढे जाऊन काही करता येईल? ...
मोदी सरकारच्या गुड गवर्नेंस या उपक्रमाला आणखी प्रभावीपणे राबविण्याकामी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ हुशार विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे. ...
समजून घेण्याचा प्रयत्न करण्याआधीच मॉडर्न आर्ट किती फालतू आहे, असा मध्यमवर्गीय धटिंगणपणा करण्यात पुरुषार्थ मानणाऱ्या पिढ्याच्या पिढ्या त्यामुळेच तयार झाल्या ...
महाराष्ट्र, कर्नाटकातून येणाऱ्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्ती गोव्याच्या हद्दीवर चेकनाक्यांवरच अडवून कारवाई केली जाईल, असे राज्याचे पर्यावरणमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी विधानसभेत स्पष्ट केले ...
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून विजय रुपानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तर, उपमुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांची निवड करण्यात आली आहे. ...