महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) माजी अध्यक्ष, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ भिकन बापूराव ऊर्फ बी.बी. शिंदे (७९) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ...
देशाच्या विविध पदावंर पोहोचलेल्या सुशीलकुमार शिंदे यांची संघर्षमय जीवनगाथा देशासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काढले. ...
अॅट्रॉसिटी कायदा रद्द करणे अथवा कायद्यात दुरुस्ती करणे राज्य सरकारच्या अखत्यारित नसल्याने अॅट्रॉसिटी रद्द होणे अश्यक्य असल्याचे मत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ...