मिरजेतून रेल्वेद्वारे पाणी आणून तहान भागविणाऱ्या लातुरात पाणी वाया घालवल्याचा फटका तीन अभियंत्यांना बसला. ...
बिहारमध्ये शालांत परिक्षेसाठी आणि इंटरच्या वर्गासाठी आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. ...
विविध उपयोगांसाठी लागणाऱ्या उपग्रहांची वाढती मागणी लक्षात घेता असे उपग्रह खासगी कंपन्यांकडून तयार करून घ्यायचे ...
आमच्या देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका, असे बांगलादेशने रविवारी पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले. ...
पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटिश महिलेवर तिच्या घटस्फोटित पतीने बलात्कार करून तिच्या वडिलांसोबत तिचा गळा दाबून खून केला. ...
आपल्या सरकारने देशवासीयांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. ...
दहशतवादाशी लढण्यासाठी संयुक्तपणे व जोरदार प्रयत्न ‘ब्रिक्स’च्या सदस्य देशांनी एकत्रित अशी कृती करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले. ...
देश ‘डिजिटल इंडिया’कडे वाटचाल करीत असताना राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शाळाही डिजिटल होत आहेत ...
अपघात विमा दावे घोटाळ््यांची न्यायालयीन चौकशी पूर्ण झाली असून त्याचा अहवाल महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलला सादर करण्यात आला आहे. ...
वॉर्नरच्या शानदार शतकाच्या जोरावर आॅस्टे्रलियाने पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्या श्रीलंकेला ५ विकेट्सने नमवले ...