उमरगा : येथील उपजिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत २५० बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैैकी दहा बालकांना हृदयविकार असल्याचे समोर आले आहे. ...
लातूर : बँकाकडे पाठविलेले कर्ज प्रस्ताव मंजूर केले जात नाहीत़ दिलेले उद्दिष्ट बँका पाळत नाहीत, अशी खंत महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली़ ...
बीड : गेवराई पंचायत समितीत शिवसेनेचे सहकार्य झुगारून भाजपने सत्ता तर गमावलीच; शिवाय जिल्हा परिषदेत हातातोंडाशी आलेला सत्तेचा घासही राष्ट्रवादीच्या सोयीचा करुन आयते कोलीत दिले आहे. ...