लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सारा अली खानच्या या वागण्याने भारावले ऋषी कपूर; म्हणाले, Wonderful Sara! - Marathi News | Rishi Kapoor Hails Sara Ali Khan's Simplicity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानच्या या वागण्याने भारावले ऋषी कपूर; म्हणाले, Wonderful Sara!

अभिनेत्री सारा अली खान हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. आज ती बॉलिवूड स्टार म्हणून ओळखली जाते. ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी सगळे काही तिच्या वाट्याला आले. पण असे असली तरी साराचे पाय अद्यापही जमिनीवर आहेत. ...

कृषी योजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च, तरीही भात उत्पादन घटले - Marathi News | Spending billions of rupees for agricultural schemes, paddy production still declined in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कृषी योजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च, तरीही भात उत्पादन घटले

राज्याचे कृषी धोरण योग्य दिशेने पुढे जात आहे का, याबाबत शंका उपस्थित होत आहे. ...

विद्यापीठातील शिक्षक पदभरतीस मान्यता : उच्च शिक्षण विभागाचा निर्णय - Marathi News | Recognition for Recruitment of University Teachers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यापीठातील शिक्षक पदभरतीस मान्यता : उच्च शिक्षण विभागाचा निर्णय

पुढील सहा महिन्यांच्या आत रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी... ...

तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना : अजित पवारांची भाजप-सेनेवर टीका - Marathi News | sena-bjp no seprate , only entertaiment : Ajit Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना : अजित पवारांची भाजप-सेनेवर टीका

370 कलम हटवण्याचा निर्णय योग्यच आहे. आमचा त्याला पाठिंबा आहे. जम्मू काश्मीरच्या विकासाला यामुळे चालना मिळेल. लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. ...

लक्ष्मीच्या पदरी गृहप्रवेशाच्या दिवशी येणार पती विरह… - Marathi News | So it will be Lakshmi - Narayan's Wedding Ceremony ! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीच्या पदरी गृहप्रवेशाच्या दिवशी येणार पती विरह…

न भूतो न भविष्यति असा हा लक्ष्मीनारायणाचा विवाह सोहळा देव देवतांच्या साक्षीने पार पडणार आहे. ...

Maharashtra Floods : सांगलीतील जामवाडीमधल्या रहिवाशांना बोटीतून केलं रेस्क्यू - Marathi News | maharashtra flood heavy rain sangli video | Latest sangli Videos at Lokmat.com

सांगली :Maharashtra Floods : सांगलीतील जामवाडीमधल्या रहिवाशांना बोटीतून केलं रेस्क्यू

मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हा पूर , सांगली, सातारा ... ...

आनंदाचे डोही आनंद तरंग - अधोगतीचे जीवन परमात्म सुखाकडे न्यावे - Marathi News | The decadent life should lead to divine happiness | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आनंदाचे डोही आनंद तरंग - अधोगतीचे जीवन परमात्म सुखाकडे न्यावे

संत विचारांच्या आधाराने मनुष्य जीवन सुखी होईल, आनंदी होईल. ...

लालूपुत्र ड्रग्जच्या आहारी, नशेत घागरा-चोळी घालून करतात डान्स, ऐश्वर्याचा आरोप - Marathi News | TEJ PRATAP YADAV ADDICTED TO DRUGS; DRESSES UP AS GODS AND GODDESSES, SAYS WIFE | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूपुत्र ड्रग्जच्या आहारी, नशेत घागरा-चोळी घालून करतात डान्स, ऐश्वर्याचा आरोप

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी ऐश्वर्या यांनी फॅमिली कोर्टात अर्ज दाखल केला असून सुरक्षेतेची मागणी केली आहे. ...

... म्हणून ज्योतिरादित्य शिंदेंकडून कलम 370 हटविण्याच्या निर्णयाचं समर्थन - Marathi News | ... So support Jyotiraditya Scindia's decision of Modi government of article 370 and 35 A | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... म्हणून ज्योतिरादित्य शिंदेंकडून कलम 370 हटविण्याच्या निर्णयाचं समर्थन

मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि हरयाणातील काँग्रेसचे युवा नेते दिपेंद्रसिंह हुड्डा यांनीही कलम 370 हटविल्याबद्दल मोदी ...