लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोल्हापूर जिल्ह्यात 18 हजार 57 कुटुंबांना आज अखेर 9 कोटी 1 लाख 80 हजार सानुग्रह वाटप - Marathi News | In the Kolhapur district, 18 thousand 57 families have finally been allocated 9 crore 1 lakh 80 thousand well | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात 18 हजार 57 कुटुंबांना आज अखेर 9 कोटी 1 लाख 80 हजार सानुग्रह वाटप

आज अखेर जिल्ह्यातील 18 हजार 57 पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार अशी 9 कोटी 1 लाख 80 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. ...

प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीसाठी रवी शास्त्री कसे उपस्थित राहणार ? 'ही' आहे समस्या... - Marathi News | How will Ravi Shastri attend the interview for the post of coach? 'This' is the problem ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीसाठी रवी शास्त्री कसे उपस्थित राहणार ? 'ही' आहे समस्या...

या मुलाखतीसाठी विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री हे उपस्थित राहणार नाहीत, असे समजते आहे. ...

खापरी येथे राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Complaint filed for contempt of national flag at Khapri | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खापरी येथे राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

घाटंजी शहरालगतच्या खापरी येथे  पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वज उलटा फडकवून अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ...

महिलेने १६ वर्षीय मुलाचे केले लैंगिक शोषण; पॉक्सोचा गुन्हा दाखल  - Marathi News | Woman sexually assaults a 16-year-old boy; Pocso offense filed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेने १६ वर्षीय मुलाचे केले लैंगिक शोषण; पॉक्सोचा गुन्हा दाखल 

नेहरूनगर पोलिसांनी या महिलेवर बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.   ...

India vs West Indies: शानदार निवृत्तीची संधी गेलने गमावली; आता कारकीर्द आली धोक्यात - Marathi News | India vs West Indies: Chris Gayle misses the chance for a fantastic retirement; Now career was in danger | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies: शानदार निवृत्तीची संधी गेलने गमावली; आता कारकीर्द आली धोक्यात

गेल नावाचे वादळ आता थंडावले, असे साऱ्यांना वाटले. पण गेलने आपण निवृत्त झालोच नाही, असे सांगत सर्वांना धक्का दिला. ...

जिवाची बाजी लावत 'त्या' 12 वर्षांच्या मुलानं रुग्णवाहिकेला दाखवला रस्ता, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | 12 year old felicitated for guiding ambulance across flooded bridge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिवाची बाजी लावत 'त्या' 12 वर्षांच्या मुलानं रुग्णवाहिकेला दाखवला रस्ता, व्हिडीओ व्हायरल

कर्नाटकात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

पाकच्या तीन सैनिकांचा खात्मा; कुरापतींना भारताचे चोख प्रत्युत्तर - Marathi News | pakistan violates ceasefire in kg sector 3 pak soldiers killed in indian forces retaliation firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकच्या तीन सैनिकांचा खात्मा; कुरापतींना भारताचे चोख प्रत्युत्तर

काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन गोळीबार करत आहे. ...

हाँगकाँगचे 'स्वातंत्र्य' धोक्यात; चीनी ड्रॅगन कारवाईच्या पवित्र्यात - Marathi News | china in mood of military action with Hong Kong; 7 km behind of border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाँगकाँगचे 'स्वातंत्र्य' धोक्यात; चीनी ड्रॅगन कारवाईच्या पवित्र्यात

हाँगकाँग हा स्वतंत्र देश आहे. या देशामध्ये लोकशाहीच्या समर्थनार्थ होत असलेल्या आंदोलनांना चीनच्या हालचालींशी जोडून पाहिले जात आहे. ...

कपूर खानदानातील या अभिनेत्रीवर का वेळ आली ड्रायव्हरकडून पैसे उधार घेण्याची?, पहा हा व्हिडिओ - Marathi News | Jahnvi Kapoor borrow money from the driver? Watch this video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर खानदानातील या अभिनेत्रीवर का वेळ आली ड्रायव्हरकडून पैसे उधार घेण्याची?, पहा हा व्हिडिओ

कपूर खानदानातील या अभिनेत्रीच्या या व्हिडिओला खूप पसंती मिळते आहे.  ...