लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आदिवासी तरुणांना मिळणार ५ लाखांपर्यंत कर्ज, शबरी महामंडळाची योजना - Marathi News | Tribal youth to get loan up to Rs 5 lakh, Shabari Mahamandal scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी तरुणांना मिळणार ५ लाखांपर्यंत कर्ज, शबरी महामंडळाची योजना

Shabari Mahamandal scheme : सध्या आदिवासी तरुणांना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदरात कर्जपुरवठा उपलब्ध करून  दिला जात आहे. ...

पत्रव्यवहार नाराजी नव्हे, तो संवादाचा एक भाग - बाळासाहेब थोरात - Marathi News | Correspondence is not displeasure, it is a part of dialogue - Balasaheb Thorat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पत्रव्यवहार नाराजी नव्हे, तो संवादाचा एक भाग - बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद असतो. त्यात काही गोष्टी लिखित स्वरूपात द्याव्यात, असे वाटल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत पत्रव्यवहार केला. ...

अन्य डॉक्टरांसोबत काम करू नका!, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांना ‘एमएमसी’चे आवाहन - Marathi News | Don't work with other doctors !, MMC appeals to allopathy doctors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन्य डॉक्टरांसोबत काम करू नका!, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांना ‘एमएमसी’चे आवाहन

MMC appeals to allopathy doctors : केंद्र सरकारने आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिल्याने आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी यांच्यात वाद निर्माण झाला आहे. ...

महाआघाडीतील अंतर्गत पक्षांतराचा निर्णय तिन्ही पक्षांचे श्रेष्ठी घेणार - छगन भुजबळ - Marathi News | The decision of internal transition in the grand alliance will be taken by the best of the three parties - Chagan Bhujbal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाआघाडीतील अंतर्गत पक्षांतराचा निर्णय तिन्ही पक्षांचे श्रेष्ठी घेणार - छगन भुजबळ

Chagan Bhujbal : राष्ट्रवादीचे अध्यक्षदेखील मुख्यमंत्र्यांना भेटतात तेव्हा काही विशेष प्रश्न किंवा निर्णय असतील तर त्यावर चर्चा, सल्लामसलत करतात, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नमूद केले. ...

प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या, अंबरनाथमधील घटना - Marathi News | Lover's suicide by killing his girlfriend, incident in Ambernath | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या, अंबरनाथमधील घटना

incident in Ambernath : अंबरनाथमधील एका खासगी कंपनीमध्ये अजित सहा आणि संदीप सक्सेना हे दोघे मित्र काम करत होते. ...

मोदी सरकारने थेट घेतलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा राजीनामा - Marathi News | Resignation of a senior official taken directly by the Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारने थेट घेतलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा राजीनामा

Resignation of a senior officers : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ६०० अर्जांतून १० जणांची निवड मोदी सरकारने केली होती. ...

उत्तर भारतात पारा घसरला शून्याखाली, दिल्लीत ३.९ अंश सेल्सिअस नीचांकी तापमान - Marathi News | In northern India, the mercury dropped below zero, while Delhi recorded a low of 3.9 degrees Celsius | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर भारतात पारा घसरला शून्याखाली, दिल्लीत ३.९ अंश सेल्सिअस नीचांकी तापमान

Weather : हिमालयाकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राजधानी गारठली आहे. दिल्लीतील कमाल तापमान १५.२ अंशांपर्यंत घसरले हाेते. ...

कामगारांना कमी वेतन देण्याची चूक आम्ही केली - आयफोन - Marathi News | We made the mistake of paying workers less - the iPhone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कामगारांना कमी वेतन देण्याची चूक आम्ही केली - आयफोन

iPhone : पगार थकविल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी काही दिवसांपूर्वी विस्ट्रॉन कॉर्पच्या या प्रकल्पाची नासधूस केली होती.  ...

‘राजपथ’ला ‘कृषिपथ’ करण्याचा इशारा, सरकारला सद्‌बुद्धी येण्यासाठी केली प्रार्थना - Marathi News | A hint to make 'Rajpath' an 'agricultural path', a prayer to the government for sanity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘राजपथ’ला ‘कृषिपथ’ करण्याचा इशारा, सरकारला सद्‌बुद्धी येण्यासाठी केली प्रार्थना

Farmers Protest : कितीही कडाक्याची थंडी पडली तरीही कायदे मागे घेईपर्यंत जागचे हटायचे नाही असा संकल्प शेतकऱ्यांनी केला आहे. ...