लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विदर्भालाही अमली पदार्थांचा विळखा, नागपुरात शेजारच्या राज्यातून गांजा, मुंबईतून येते हेरॉईन - Marathi News | Drug addiction in Vidarbha too, cannabis from neighboring state in Nagpur, heroin coming from Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भालाही अमली पदार्थांचा विळखा, नागपुरात शेजारच्या राज्यातून गांजा, मुंबईतून येते हेरॉईन

पाच वर्षांत एकट्या नागपुरात अमली पदार्थ विरोधी पथकाने अडीचशेवर कारवाया केल्या. नागपुरात आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशामधून मोठ्या प्रमाणात गांजाची, तर मुंबईतून हेरॉईनची खेप येते. ...

अकोल्यात लसीकरणानंतर दोघांना रिॲक्शन! दोन्ही कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर - Marathi News | Reaction of both after vaccination in Akola! The health of both employees is stable | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात लसीकरणानंतर दोघांना रिॲक्शन! दोन्ही कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर

जिल्ह्यात शनिवारी कोविड लसीकरण यशस्वीपणे पार पडले. पहिल्यांदाच कोविडची लस घेणार असल्याने काही कर्मचाऱ्यांमध्ये धाकधुकीचे वातावरण होते, मात्र काही वेळातच सर्वांनी न घाबरता लस घेतली. लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर सर्वकाही सुरळीत होते. ...

आदिवासी आईचं बाळ इन्क्युबेटरमध्ये का जातं? - Marathi News | Why does a tribal mother baby go to the incubator? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आदिवासी आईचं बाळ इन्क्युबेटरमध्ये का जातं?

तान्ह्या मुलांसाठीचे इन्क्युबेटर सुरक्षितच हवेत; पण आदिवासी आईचं बाळ इन्क्युबेटरमध्ये ठेवावंच लागू नये, याचीही व्यवस्था हवीच ! ...

लसीबाबत एकही शंका, संशयाला थारा नको! - Marathi News | No doubt about the vaccine, don't doubt it! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लसीबाबत एकही शंका, संशयाला थारा नको!

लसीबाबत शंका कोणतीही, कोणाचीही असो, तिचे समर्पक समाधान झाले, तरच लसीकरणाच्या मोहिमेला आवश्यक तो वेग मिळू शकेल! ...

या 'दोन' प्रकरणांमुळे ‘राष्ट्रवादी’वर संक्रांत!; आरोप-प्रत्यारोपांनी राज्याचं राजकारण तापलं - Marathi News | Editorial : Sankrant on NCP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या 'दोन' प्रकरणांमुळे ‘राष्ट्रवादी’वर संक्रांत!; आरोप-प्रत्यारोपांनी राज्याचं राजकारण तापलं

माजी खासदार किरीट सौमय्या यांनी निवडणूक आयोगाचे कार्यालय गाठून मुंडे यांनी दुसरा विवाह केल्याची आणि त्या महिलेपासून दोन अपत्ये झाल्याची माहिती लपविल्याचा आरोप करीत त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. ...

मुंबईत खासगी वाहनांतील विनामास्क प्रवासावर दंड नाही, पालिकेचा निर्णय - Marathi News | There is no penalty for without masked travel in private vehicles in Mumbai, the decision of the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत खासगी वाहनांतील विनामास्क प्रवासावर दंड नाही, पालिकेचा निर्णय

मुंबई महापालिकेने कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विविध स्तरांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळणाऱ्या नागरिकांना मुंबई महापालिका दंड ठोठावित आहे. ...

मध्य रेल्वेवर राजधानी यापुढे दररोज धावणार, प्रवाशांना मिळणार नवीन वर्षाची भेट - Marathi News | The Rajdhani will run daily on the Central Railway now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य रेल्वेवर राजधानी यापुढे दररोज धावणार, प्रवाशांना मिळणार नवीन वर्षाची भेट

सध्या ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दररोज दुपारी ४ वाजता सुटते आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ९.५५ वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचते.  ...

बेवारस सापडलेल्या बाळाला पोलीस दलाची मायेची ऊब, तान्हुल्या बाळाला पाजला पान्हा - Marathi News | Police found a unattended baby in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बेवारस सापडलेल्या बाळाला पोलीस दलाची मायेची ऊब, तान्हुल्या बाळाला पाजला पान्हा

१६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हिंगाेली बसस्थानक परिसरात ३ महिन्यांचा बालक कोणीतरी सोडून गेले. पुरुष जातीच्या बाळाला हिंगोली पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदार सलमा शेख यांनी मायेची ऊब दिली. हे तीन महिन्यांचे बाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालय ...

‘स्मार्ट’ऐवजी आता ‘सुंदर’ होणार गाव ! ग्रामपंचायतीला ७० लाखांचा पुरस्कार - Marathi News | The village will be beautiful instead of smart | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘स्मार्ट’ऐवजी आता ‘सुंदर’ होणार गाव ! ग्रामपंचायतीला ७० लाखांचा पुरस्कार

स्मार्ट ग्रामयोजनेचे नामांतर करून ग्रामविकास विभागाने ‘आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’ असे केले. आधी स्मार्ट ग्रामयोजनेत तालुकास्तरावर विजेत्या ग्रामपंचायतींना १० लाख व जिल्हास्तरावर विजेत्या ग्रामपंचायतींना ४० लाख असे एकूण ५० लाखांचा पुरस्का ...