लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ऑनलाइन खरेदी; २२ हजार जणांची फसवणूक - Marathi News | Online shopping Cheating of 22,000 people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाइन खरेदी; २२ हजार जणांची फसवणूक

शॉप्पीस डॉट कॉम’ या संकेतस्थळावरून महिलांचे ड्रेस मेटेरियल, इमिटेशन ज्वेलरी, गृहोपयोगी इत्यादी वस्तूंच्या विक्रीची जाहिरात फेसबुकवरुन देण्यात आली. याच जाहिरातीला बळी पड़ून २२ हजार महिलांसह अन्य ग्राहकांची ७० लाख रूपयांना फसवणूक झाली आहे. ...

तिप्पट परताव्याच्या आमिषाने  मुंबईकरांना 60 कोटींचा गंडा, नाशिकच्या जोडगोळीकडून हजारो जणांची फसवणूक - Marathi News | Mumbaikars robbed of Rs 60 crore in the lure of triple return | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिप्पट परताव्याच्या आमिषाने  मुंबईकरांना 60 कोटींचा गंडा, नाशिकच्या जोडगोळीकडून हजारो जणांची फसवणूक

मुंबई व परिसरातील हजारो नागरिक त्यांच्या जाळ्यात अडकले आहेत. कंपनीची मुलुंड, बोरिवलीतील कार्यालये गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. सर्व पीडित गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन त्याविरुद्ध आदर्श इन्व्हेस्टर्स ॲण्ड डिपाॅझिटर्स वेलफेअर फोरम स्थापन केला आहे. ...

शेअर बाजारावर लसीचा चांगला प्रभाव, परकीय वित्तसंस्थांची बाजारात मोठी गुंतवणूक - Marathi News | Good effect of vaccine on stock market, large investment of foreign financial institutions in the market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारावर लसीचा चांगला प्रभाव, परकीय वित्तसंस्थांची बाजारात मोठी गुंतवणूक

सातत्याने वर जाणाऱ्या बाजारामध्ये संवेदनशील निर्देशांक तसेच निफ्टी दररोज नवनवीन विक्रम नोंदवित आहेत. गतसप्ताहामध्ये या निर्देशांकांनी अनुक्रमे ४९,७९५.१५ आणि १४,५९५.६० अशा उच्चांकांची नोंद केली आहे.  ...

चीनकडून स्टीलची ८०० टक्के आयात, दरात ४० टक्के वाढ; मागणीच्या तुलनेत देशांतर्गत उपलब्धता घटली - Marathi News | 800 Percent steel import from China, 40 Percent price hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनकडून स्टीलची ८०० टक्के आयात, दरात ४० टक्के वाढ; मागणीच्या तुलनेत देशांतर्गत उपलब्धता घटली

 चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत भारताकडून स्टील निर्यातीत तब्बल १४८ टक्के वाढ झाल्याचे निरीक्षण स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडियाने नोंदविले आहे. एकीकडे निर्यात वाढत असताना, देशांतर्गत पुरवठा व मागणी यातील तफावतीमुळे दरात मोठी वाढ होत आहे.  ...

अबकारी कर महसुलात वृद्धी; पेट्रोल, डिझेलवरील विक्रमी करामुळे सरकार झाले मालामाल - Marathi News | Increase in excise tax revenue; Record taxes on petrol and diesel made the government a commodity | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अबकारी कर महसुलात वृद्धी; पेट्रोल, डिझेलवरील विक्रमी करामुळे सरकार झाले मालामाल

केंद्रीय महालेखापाल कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते नोव्हेंबर, २०२० या काळामध्ये जमा झालेला अबकारी कर १,९६,३४२ कोटी रुपये एवढा आहे. आधीच्या वर्षाच्या याच कालावधीमध्ये जमा झालेल्या अबकारी कराची रक्कम १,३२,८९९ कोटी एवढी होती.  ...

केवडियासाठी आठ नव्या रेल्वेगाड्यांचे उद्घाटन, पंतप्रधानांनी दाखविला हिरवा झेंडा - Marathi News | Inauguration of eight new trains for Kevadia, the Prime Minister showed the green flag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवडियासाठी आठ नव्या रेल्वेगाड्यांचे उद्घाटन, पंतप्रधानांनी दाखविला हिरवा झेंडा

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या नव्या ८ गाड्यांमुळे केवडिया परिसरातील आदिवासींच्या विकासालाही चालना मिळेल. पर्यटकांची संख्या नव्या रेल्वेगाड्यांमुळे एक लाखांनी वाढेल. ...

चीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार - Marathi News | 109 new corona patients found in china, one and a half thousand room hospital completed in 5 days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार

चीनने हेबेई प्रांतातील नॅनगोंग शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे रुग्णांसाठी १५०० खोल्यांचे रुग्णालय पाच दिवसात शनिवारी बांधून पूर्ण केले. नॅनगोंग शहरातील सहा रुग्णालयांपैकी हे एक रुग्णालय आहे. ...

प. बंगालमध्ये भाजपच्या रथयात्रा, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार सुरुवात - Marathi News | The BJP's rath yatra in West Bengal will begin in the first week of February | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प. बंगालमध्ये भाजपच्या रथयात्रा, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार सुरुवात

सूत्रांनुसार राज्यात पाच विभागांतून सुरू होणाऱ्या या पाच यात्रा सर्व २९४ मतदारसंघांतून जातील. राज्यस्तरावर आणि केंद्रीय नेत्यांसोबत स्थानिक नेते यात्रांचे नेतृत्व करतील. ...

बायडेन प्रशासनात भारतीयांना मिळाले मानाचे स्थान, २० जणांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती - Marathi News | In the Biden administration, Indians got a place of honor, 20 people were appointed to important posts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन प्रशासनात भारतीयांना मिळाले मानाचे स्थान, २० जणांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती

अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच महिला उपाध्यक्षपदी विराजमान होणार असून, तो मान भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना मिळाला आहे. ...