लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'सरकारविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना इंदिरा गांधींनीही 'राष्ट्रद्रोही शक्ती' म्हणूनच हिणवले' - Marathi News | Indira Gandhi also branded anti-government protesters as 'anti-national forces', sanjay raut on farmer agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सरकारविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना इंदिरा गांधींनीही 'राष्ट्रद्रोही शक्ती' म्हणूनच हिणवले'

गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर थंडी वाऱ्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान सभेकडून नाशिक ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला ...

वचन देतो! मोदी सरकारची मान जगासमोर झुकू देणार नाही; राकेश टिकैत यांचे भावनिक आवाहन - Marathi News | Farmer Protest: Promises! Modi government will not bow before the world; Rakesh Tikait's appeal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :वचन देतो! मोदी सरकारची मान जगासमोर झुकू देणार नाही; राकेश टिकैत यांचे भावनिक आवाहन

Farmer Protest: ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसेवरून शेतकरी आंदोलनाची ताकद कमी होऊ लागली होती. मात्र, टिकैत यांच्या भावनिक आवाहनानंतर गाझीपूरसह अन्य सीमांवर शेतकऱ्यांची नव्या दमाची फौज येऊ लागली आहे. काल रात्रीपर्यंत ५०००० हून अधिक शेतकरी गाझीपूरला ...

भाषा... - Marathi News | Language ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाषा...

भाषेला गृहीत धरतो आपण. खरंय आणि ते. म्हणजे जन्मलेलं प्रत्येक बाळ हे बोलणारंच असतं. ऐकत-ऐकत भाषा रूळत जाते जिभेवर. ती कुठे शिकायची असते? इतपत असतात आपले विचार. आणि त्यात चूक, बरोबर काहीही नाही. कारण जे जगण्यातून सहज आणि मुबलक मिळत जातं, त्याला गृहीतच ...

विज्ञान संवादाचा दुवा - Marathi News | Science communication link | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विज्ञान संवादाचा दुवा

विज्ञान हा क्लिष्ट विषय आहे आणि विज्ञान साहित्य रूक्ष असते अशी भावना जनसामान्यांत असते. मराठी वाचकांच्या बाबतीत तरी हा गैरसमज दूर करण्यात विज्ञाननिष्ठ लेखक डाॅ. जयंत नारळीकर हे मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आहेत. ...

संबित पात्रांनी शेअर केलेला 'तो' व्हिडिओ एडिटेड, जाणून घ्या व्हायरल सत्य - Marathi News | 'Edited' video shared by related characters, find out the viral truth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संबित पात्रांनी शेअर केलेला 'तो' व्हिडिओ एडिटेड, जाणून घ्या व्हायरल सत्य

दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी जो हिंसाचार झाला, त्यामागे हात असलेल्या व्यक्ती व राजकीय पक्षावर कडक कारवाई करा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती. ...

माणुसकीची ज्योत - ‘लाेक-शास्त्र सावित्री’ - Marathi News | The Flame of Humanity - 'Laek-Shastra Savitri' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माणुसकीची ज्योत - ‘लाेक-शास्त्र सावित्री’

सावित्रीसारखे जगण्याचे निर्णय घेताना आपल्या प्रत्येकाचे तळ्यात-मळ्यात होते. माणूस म्हणून जगण्याची इच्छा असूनही आपण पुढाकार घेत नाही. त्या पुढाकारासाठी ‘लोक-शास्त्र सावित्री’ हे नाटक उत्प्रेरित करते. माणुसकीची न्यायसंगत, विवेकसंमत आणि वैचारिक दृष्टी प ...

तीन शतकांचा ठेवा : प्रभादेवी मातेचे मंदिर - Marathi News | Keep three centuries: Mother Prabhadevi's temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन शतकांचा ठेवा : प्रभादेवी मातेचे मंदिर

मुंबई नगरीला ‘सोन्याची नगरी’ म्हटले जाते. पण, त्यापेक्षा तिला ‘मंदिरांची नगरी’ म्हणणेच अधिक सयुक्तिक ठरेल. मुंबई नगरीत जवळजवळ 481 पेक्षा अधिक मंदिरे आहेत. त्यापैकी सर्वात जास्त मंदिरे मारुतीची, त्याखालोखाल क्रमांक येतो शंकर मंदिरांचा तर देवींची मंदिर ...

‘मर्दों को खाने वाली’ म्हणत या दिग्दर्शकाच्या पत्नीने प्रिती झिंटावर केले होते गंभीर आरोप!! - Marathi News | Birthday Special Preity Zinta Affair With Shekhar Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मर्दों को खाने वाली’ म्हणत या दिग्दर्शकाच्या पत्नीने प्रिती झिंटावर केले होते गंभीर आरोप!!

आज  प्रिती झिंटाचा वाढदिवस. ...

प्राप्तिकर सवलतीची जनतेला अपेक्षा, आरोग्य, कृषी क्षेत्रालाही मिळू शकते नवसंजीवनी - Marathi News | The public expects income tax relief | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्राप्तिकर सवलतीची जनतेला अपेक्षा, आरोग्य, कृषी क्षेत्रालाही मिळू शकते नवसंजीवनी

Budget 2021 : सोमवारी सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर सवलत मिळावी किंवा किमानपक्षी त्यात करभार वाढू नये, अशी अपेक्षा  ‘लोकमत’च्या सर्वेक्षणाद्वारे वाचकांनी व्यक्त केली आहे.  ...