lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्राप्तिकर सवलतीची जनतेला अपेक्षा, आरोग्य, कृषी क्षेत्रालाही मिळू शकते नवसंजीवनी

प्राप्तिकर सवलतीची जनतेला अपेक्षा, आरोग्य, कृषी क्षेत्रालाही मिळू शकते नवसंजीवनी

Budget 2021 : सोमवारी सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर सवलत मिळावी किंवा किमानपक्षी त्यात करभार वाढू नये, अशी अपेक्षा  ‘लोकमत’च्या सर्वेक्षणाद्वारे वाचकांनी व्यक्त केली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 07:59 AM2021-01-31T07:59:01+5:302021-01-31T07:59:31+5:30

Budget 2021 : सोमवारी सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर सवलत मिळावी किंवा किमानपक्षी त्यात करभार वाढू नये, अशी अपेक्षा  ‘लोकमत’च्या सर्वेक्षणाद्वारे वाचकांनी व्यक्त केली आहे. 

The public expects income tax relief | प्राप्तिकर सवलतीची जनतेला अपेक्षा, आरोग्य, कृषी क्षेत्रालाही मिळू शकते नवसंजीवनी

प्राप्तिकर सवलतीची जनतेला अपेक्षा, आरोग्य, कृषी क्षेत्रालाही मिळू शकते नवसंजीवनी

मुंबई : सोमवारी सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर सवलत मिळावी किंवा किमानपक्षी त्यात करभार वाढू नये, अशी अपेक्षा  ‘लोकमत’च्या सर्वेक्षणाद्वारे वाचकांनी व्यक्त केली आहे. 
 १ फेब्रुवारी रोजी सादर होत असलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून जनतेच्या अपेक्षांचे चित्र निर्माण झाले आहे. 
पेट्रोलच्या किमती याहून अधिक न वाढता स्थिर राहतील, असा विश्वास लोकांना वाटत आहे. मोदी सरकार आत्मनिर्भर भारताला अधिक बळ देतील, असा आशावादही व्यक्त होत आहे.  

८२% - लोकांना वाटते की, आरोग्य क्षेत्राला अर्थसंकल्पात प्राधान्यक्रम दिला जाईल. 
८१% - लोकांच्या मते महागाईत फारसा  फरक पडणार नाही.
४५% - वाचकांच्या मते अर्थसंकल्पात मध्यम आणि लघू उद्योगांना प्रोत्साहन दिले जाईल.

Web Title: The public expects income tax relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.