लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'अय, बंद कर ते..'कीर्तन थांबवत कोणावर भडकले इंदोरीकर महाराज; म्हणाले, भानावर या - Marathi News | Indurikar Maharaj got angry on person who records on mobile | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अय, बंद कर ते..'कीर्तन थांबवत कोणावर भडकले इंदोरीकर महाराज; म्हणाले, भानावर या

आधी मोबाइल बंद कर पहिले, जरा भानावर राहत जा, असं इंदोरीकर महाराजांनी त्याला सुनावलं. ...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून, साताऱ्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Murder by strangulation of wife on suspicion of character in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून, साताऱ्यातील धक्कादायक प्रकार

शीला माहेरी जाते या कारणावरून सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली. तर पती दादासो फाळके याने चारित्र्याच्या संशयावरून शीलाचा गळा दाबून खून केला. ...

लय भारी! प्रेम विवाहानंतर नशीब फळफळलं, गावकऱ्यांनी थेट सरपंचच केलं; नेमकं काय घडलं?  - Marathi News | 21 year old janki gond elected sarpanch unopposed love marriage played role in mp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लय भारी! प्रेम विवाहानंतर नशीब फळफळलं, गावकऱ्यांनी थेट सरपंचच केलं; नेमकं काय घडलं? 

प्रेमविवाहामुळे एका महिलेचं नशीब बदललं आणि अवघ्या 21 व्या वर्षी ती गावची सरपंच झाल्याची घटना समोर आली आहे. ...

फक्त 18 दिवसांची प्रतीक्षा! TVS लॉन्च करणार 'ही' शानदार बाईक!! - Marathi News | tvs motor launch zeppelin cruise bike on 6th july know details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 18 दिवसांची प्रतीक्षा! TVS लॉन्च करणार 'ही' शानदार बाईक!!

tvs motor : ऑटो एक्स्पो 2018 मध्ये कंपनीने दाखवलेल्या Zeppelin Cruiser Bike मध्ये 220cc इंजिन होते. हे 20 hp पॉवर आणि 18.5 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ...

कोरोना काळातील साहित्य खरेदी घोटाळा; एसीएससह दोन डॉक्टरांवर कारवाई - Marathi News | Corona-era material purchase scams; Action against two doctors with ACS | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोरोना काळातील साहित्य खरेदी घोटाळा; एसीएससह दोन डॉक्टरांवर कारवाई

लातूर, उस्मानाबादला सेवा वर्ग, आयुक्तांच्या आदेशानंतर उपसंचालकांची कारवाई ...

Single Use Plastic Ban: 1 जुलैपासून प्लास्टिकच्या या वस्तू वापरता येणार नाही, सरकारनं तयार केला अ‍ॅक्शन प्लॅन - Marathi News | Single Use Plastic Ban: From July 1 single use plastic will be banned the government has prepared an action plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1 जुलैपासून प्लास्टिकच्या या वस्तू वापरता येणार नाही, सरकारनं तयार केला अ‍ॅक्शन प्लॅन

Single Use Plastic Ban : CPCB ने सिंगल यूज प्लास्टिकची लिस्ट देखील तयार केली आहे. जे 1 जुलैपासून पूर्णपणे बंद होईल... ...

Agnipath Scheme BJP Chandrakant Patil: लष्करात जाऊन भारताची सेवा करू इच्छिणारा तरूण देशाच्या संपत्तीचे नुकसान करू शकत नाही- चंद्रकांत पाटील - Marathi News | Devendra Fadnavis led BJP leader Chandrakant Patil angry on protest against Agnipath Scheme advice them not indulge in violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लष्करात जाऊन सेवा करू इच्छिणारा तरूण देशाच्या संपत्तीचे नुकसान करणार नाही"

'अग्निपथ'च्या विरोधातील हिंसाचार राजकीय हेतुने असल्याचा भाजपाचा आरोप ...

SSC Result: मेंढ्या चारुन 10 वीत 92 % मिळवले, पडळकरांनी पठ्ठ्याचं कौतुक केले - Marathi News | SSC Result: Sheep Charun got 92% in 10th, Gopichand Padalkars appreciated Pattha | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मेंढ्या चारुन 10 वीत 92 % मिळवले, पडळकरांनी पठ्ठ्याचे कौतुक केले

राज्यात कोकण विभागाने यंदा दहावीच्या निकालात बाजी मारली. तर, पुणे जिल्ह्याचा निकाल ९६.७४ टक्के लागला आहे ...

Agneepath Scheme: 'अग्निपथ'च्या संघर्षात केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय; अग्निवीरांना होणार फायदा - Marathi News | Agneepath Scheme: Another major decision of the Center, Agniveer 10 percent reservation in Defence ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अग्निपथ'च्या संघर्षात केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय; अग्निवीरांना होणार फायदा

आता अग्निपथ योजनेला वाढता विरोध पाहता केंद्र सरकारनं आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ...