लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दारूच्या नशेत देशविरोधी घोषणा... त्यावरून मारामारी; पोलिसांनी दाखल केला गुन्हा - Marathi News | Anti national declaration under the influence of alcohol in Muchandi Taluka Jat District Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दारूच्या नशेत देशविरोधी घोषणा... त्यावरून मारामारी; पोलिसांनी दाखल केला गुन्हा

संबंधित तरुण एका बारमध्ये मद्यप्राशन करीत बसले होते. यावेळी मोबाईलवरील पाेस्ट पाहून त्याने धार्मिक घाेषणा दिल्या. ...

फनरल: 'राजा रानीची गं जोडी' फेम 'या' अभिनेत्याची रुपेरी पडद्यावर एन्ट्री - Marathi News | marathi tv serial raja ranichi g jodi fame parth ghatge new movie funeral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फनरल: 'राजा रानीची गं जोडी' फेम 'या' अभिनेत्याची रुपेरी पडद्यावर एन्ट्री

Funeral: काही दिवसांपूर्वीच 'फनरल' (funeral) हा नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.  चार मित्रांची कथा सांगणाऱ्या या चित्रपटातून आयुष्य कसं जगावं हे सांगण्यात आलं आहे. ...

खळबळजनक! मुलीचा संशयास्पद मृत्यू; बलात्कार करून खून केल्याचा संशय - Marathi News | Panic Situation! Suspicious death of a girl; Suspected of murder by rape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! मुलीचा संशयास्पद मृत्यू; बलात्कार करून खून केल्याचा संशय

Suspicious Death : दहावीची परीक्षा दिलेली अल्पवयीन मुलीचा मृतदेह वडपाडा गावापासून काही अंतरावर मिळून आला आहे. ...

प्रेक्षकांना चित्रपटगृहांत मनसोक्त भिजवायला 'येरे येरे पावसा' सिनेमा सज्ज, जाणून घ्या याबाबत - Marathi News | Marathi movie 'Yere Yere Pavasa' will release tomorrow in cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांना चित्रपटगृहांत मनसोक्त भिजवायला 'येरे येरे पावसा' सिनेमा सज्ज, जाणून घ्या याबाबत

अनेक राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मोहोर उमटविणारा हा चित्रपट १७ जूनला तुमच्या भेटीला येतोय. ...

आईचं मंगळसूत्र विकून चालान भरायला आला तरूण; सत्य ऐकून ARTOना देखील राहावलं नाही - Marathi News | emotional story maharajganj young man came to pay the challan after selling his mother mangalsutra arto himself paid the fine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईचं मंगळसूत्र विकून चालान भरायला आला तरूण; सत्य ऐकून ARTOना देखील राहावलं नाही

तरूणाकडून सत्य ऐकल्यानंतर एआरटीओंनी आपल्या पगारातून तरूणाच्या दंडाची रक्कम भरली. ...

YeRe YeRe Pavsa Marathi Movie:  ...म्हणून छाया कदम यांनी स्वीकारला ‘येरे येरे पावसा’, उद्या येतोय भिजवायला...! - Marathi News | chhaya kadam play jubaidas role marathi movie yere yere pavasa release on 17 june | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून छाया कदम यांनी स्वीकारला ‘येरे येरे पावसा’, उद्या येतोय भिजवायला...!

YeRe YeRe Pavsa Marathi Movie: एका छोट्याशा खेडेगावातल्या चिमुकल्यांना पावसाची प्रतीक्षा आहे आणि त्यासाठी ते आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. त्यांच्या आशा-निराशेच्या खेळाची रंगतदार गोष्ट ‘येरे येरे पावसा’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. ...

‘आनंदाने कसं जगायचं’ याचा वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या 'फनरल' सिनेमाला प्रेक्षकांची पसंती - Marathi News | Marathi movie Funral got good response from audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आनंदाने कसं जगायचं’ याचा वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या 'फनरल' सिनेमाला प्रेक्षकांची पसंती

आयुष्याविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन जगण्याची उमेद देणारा असतो, हा संदेश देणाऱ्या ‘फनरल’ या मराठी चित्रपटाला प्रेक्षक पसंतीची जोरदार पावती मिळत आहे. ...

योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका - Marathi News | Yogi Adityanath should resign from Uttar Pradesh Prime Minister Post slams NCP spokesperson Mahesh Tapase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही"

मुख्यमंत्र्यांनी आपल्याच प्रशासनाकडून जनतेवर होणाऱ्या अत्याचाराकडे डोळेझाक केल्याचाही आरोप ...

3000 रुपयांवर पोहोचू शकतो राकेश झुनझुनवालांचा हा फेव्हरिट स्टॉक, होऊ शकते छप्परफाड कमाई - Marathi News | TATA group company titan's share price target 3000 rupee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :3000 रुपयांवर पोहोचू शकतो राकेश झुनझुनवालांचा हा फेव्हरिट स्टॉक, होऊ शकते छप्परफाड कमाई

या कंपनीचा शेअर 16 जून 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 2105.35 रुपयांवर ट्रेड करत होता. राकेश झुनझुनवाला यांची टायटन कंपनीत मोठा गुंतवणूक आहे. ...