Maharashtra Vidhan Parishad Election : राज्यसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या कौशल्याचं कौतुक झालं होतं. त्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिलं आहे. ...
पाकिस्तानचे मौलाना इंजिनिअर मोहम्मद अली मिर्झा यांनी नुपूर शर्मा यांचे समर्थन करत, मुस्लीम समाजावर आरोप केले आहेत. मौलाना अली म्हणाले, सर्वप्रथम मुस्लीम पॅनलिस्टने नुपूर शर्मा भडकतील अशी विधाने केली. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या निलंबित प्र ...
पन्नास लाखांच्या कमिशनवर गोव्याचे पर्यटन, प्रत्येक विकास कामात टक्केेवारीच्या नेटक्या नियोजनामुळे अल्पावधीत केलेली साहेबांची कमाई विशेष चर्चेत आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आवारात या साहेबांचे कार्यालय आहे. ...
पोलिसांनी हॉस्टेलमधील त्याच्या सहकाऱ्यांची चौकशी सुरु केली आहे. सकाळी पीजीच्या तरुणांनी त्याचा मृतदेह दोरीला लटकताना पाहिला आणि हॉस्टेल संचालकाला माहिती दिली. ...