लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भुसेंना बच्छाव, कांदेंना धात्रक पर्याय; बंडानंतर शिवसेनेकडून उमेदवारांचा शोध - Marathi News | Search for candidates from Shiv Sena after rebellion, Dada bhuse Replace Bacchav and Suhas kande Replace Dhatrak | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुसेंना बच्छाव, कांदेंना धात्रक पर्याय; बंडानंतर शिवसेनेकडून उमेदवारांचा शोध

इच्छुकांशी संपर्क, बच्छाव यांचा मालेगाव तालुक्यातील सर्वच खेड्यांमध्ये जनसंपर्क असून, बारा बलुतेदार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात यापूर्वीच केली आहे. ...

Anita Date-Kelkar: जो आवडतो सर्वांना... अनिता दातेच्या सोशल मीडियावरील त्या फोटोमुळे खळबळ  - Marathi News | stir because of that photo of Anita Date on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जो आवडतो सर्वांना... अनिता दातेच्या सोशल मीडियावरील त्या फोटोमुळे खळबळ 

Anita Date-Kelkar: माझ्या नवऱ्याची बायको या सुपरहीट मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते-केळकर हिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या फोटोमुळे खळबळ उडाली आहे. ...

काेणाची कार, विक्रीत सुसाट; 'या' कंपन्या बाजारात फॉर्मात - Marathi News | Sales of four-wheelers and two-wheelers increased | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :काेणाची कार, विक्रीत सुसाट; 'या' कंपन्या बाजारात फॉर्मात

वाहन वितरकांची संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनने (फाडा) ही माहिती मंगळवारी जारी केली. या कंपन्या फॉर्मात मारुती सुझुकी, हुंदाई, टाटा मोटर्स यासारख्या कंपन्यांच्या विक्रीत चांगली वाढ झाली. ...

Nayanthara bungalow inside photos: 4 BHK घर होईल इतकं मोठं आहे नयनताराचं बाथरुम; संपूर्ण घर पाहून जाल चक्रावून - Marathi News | south actress Nayanthara bungalow inside photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :4 BHK घर होईल इतकं मोठं आहे नयनताराचं बाथरुम; संपूर्ण घर पाहून जाल चक्रावून

Nayanthara bungalow: नयनतारा मोठ्या आलिशान घरात राहत असून तिचं घर प्रचंड मोठं आणि सोयीसुविधांनी युक्त असल्याचं म्हटलं जातं. ...

खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी होणार; सध्या किमती ग्राहकांच्या आवाक्याबाहेर - Marathi News | Edible oil prices will fall further; Currently prices are beyond the reach of consumers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी होणार; सध्या किमती ग्राहकांच्या आवाक्याबाहेर

जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे केंद्रही तेलाच्या दरात कपात करून सामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करत आहे ...

पैसे, तेल नाही, शाळा बंद; श्रीलंकेची तिजोरी पूर्ण रिकामी, महागाई ६० टक्क्यांवर - Marathi News | Money, no oil, school closed; Sri Lanka's worst condition coffers completely empty, inflation at 60 per cent | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पैसे, तेल नाही, शाळा बंद; श्रीलंकेची तिजोरी पूर्ण रिकामी, महागाई ६० टक्क्यांवर

सध्या हॉस्पिटल व अन्य आपत्कालीन सेवांसाठी पेट्रोल डिझेल वापरले जात आहे. याच कारणामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

तिनं लग्नात घातला ७ किलोमीटर लांबीचा गाऊन; या मुलीचं नाव आहे १०१९ अक्षरांचं! - Marathi News | Cyprus Woman Breaks Guinness World Record for Longest Veil Ever, Stretching Over 7 km | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तिनं लग्नात घातला ७ किलोमीटर लांबीचा गाऊन; या मुलीचं नाव आहे १०१९ अक्षरांचं!

मारिया परकेवा हे या तरुणीचं नाव. आपल्या लग्नाच्या दिवशी प्रत्येक जण आपल्या सौंदर्याला आणखी चार चाँद लागतील, असा पोशाख, ड्रेस निवडण्याचा प्रयत्न करीत असतो. ...

आजचे राशीभविष्य - 7 जुलै 2022; आर्थिक व व्यावसायिक दृष्ट्या लाभदायक दिवस, वाणीची करामत इतरांना प्रभावित करेल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Thursday 7 july 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 7 जुलै 2022; आर्थिक व व्यावसायिक दृष्ट्या लाभदायक दिवस, वाणीची करामत इतरांना प्रभावित करेल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशिक्षण संस्थेची ७७ वर्षांची वाटचाल - Marathi News | Dr. 77 years of Babasaheb Ambedkar's Lok Shikshan Sanstha people's education society | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशिक्षण संस्थेची ७७ वर्षांची वाटचाल

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’मुळे हजारो वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. या संस्थेला उद्या ७७ वर्षे पूर्ण होत आहेत... ...