लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वरसावेतील खाडी पुला लागत होणार शहरातले पहिले कांदळवन उद्यान - Marathi News | The city's first Kandalvan park will be built on the Varsave creek bridge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वरसावेतील खाडी पुला लागत होणार शहरातले पहिले कांदळवन उद्यान

वरसावे नाका येथे पुला लगतच्या खाडी किनारी मेरीटाईम बोर्डा कडून प्रवासी जेट्टी विकसित केली जात आहे ...

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांची अमित शहांसोबत दिल्लीत चर्चा, विठ्ठल-रखुमाईची मूर्ती भेट - Marathi News | Eknath Shinde: Chief Minister will meet Home Minister Amit Shah in Delhi with Devendra Fadanvis | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांची अमित शहांसोबत दिल्लीत चर्चा, विठ्ठल-रखुमाईची मूर्ती भेट

राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची औपचारीक भेट घेण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार दिल्लीत दाखल झालं आहे. त्यामुळे, या भेटीतही तीच चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ...

Eknath Shinde: निवडणुका जाहीर होताच पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आवाहन - Marathi News | Eknath Shinde: Pankaja Munde's appeal to Chief Minister Eknath Shinde as soon as the election is declared | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुका जाहीर होताच पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आवाहन

Eknath Shinde: माजीमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे.  ...

Akshay Kumar : 'Capsule Gill'च्या सेटवरुन अक्षयचा लूक व्हायरल; 'या' व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट - Marathi News | Akshay Kumar New Look : Akshay's look viral from the set of 'Capsule Gill'; Movies based on the life of 'Jaswant gill' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजून एक बायोपिक; आता 'या' व्यक्तीची भूमिका साकारणार अक्षय कुमार, फोटो व्हायरल

Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमारने आतापर्यंत अनेक बायोपिक चित्रपट केले आहेत. नुकताच त्याचा पृथ्वीराज चित्रपट रिलीज झाला, त्यानंतर आता अक्षय अजून एका बायोपिकमध्ये काम करत आहे. ...

Amarnath Cave Cloudburst: अमरनाथ ढगफुटी: 13 यात्रेकरूंचा मृत्यू, अनेक बेपत्ता; हेल्पलाईन नंबर जारी - Marathi News | Amarnath Cave Cloudburst: 13 pilgrims killed, Many missing; Helpline number issued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amarnath Cave Cloudburst: अमरनाथ ढगफुटी: 13 यात्रेकरूंचा मृत्यू, अनेक बेपत्ता; हेल्पलाईन नंबर जारी

Amarnath Cloudburst Update: अमरनाथ यात्रेकरू आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत. ...

होमगार्डने महिलेच्या आंघोळीचा व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करून केला बलात्कार - Marathi News | Homeguard made a video of the woman taking a bath, blackmailed and raped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :होमगार्डने महिलेच्या आंघोळीचा व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करून केला बलात्कार

Rape Case :  मित्राशी संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला ...

गॅस दरवाढीवर काय आहे देशाचा मुड? एनडीएचे मतदारही व्यक्त; सर्व्हे मोदी सरकारच्या चिंता वाढवणारा - Marathi News | What is the mood of the country on LPG gas price hike? NDA voters also expressed; C voter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गॅस दरवाढीवर काय आहे देशाचा मुड? एनडीएचे मतदारही नाराज; सर्व्हे मोदींच्या चिंता वाढवणारा

LPG gas price hike Survey: या सर्व्हेमध्ये शहरी आणि ग्रामीण दोन्ही मतदारांना सहभागी करून घेण्यात आले होते. एलपीजीच्या किंमतीत सारखी वाढ, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत झालेली वाढ आदीमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. ...

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत पोहोचले, फडणवीसही मागे दिसले; मोदींसोबत 'मंत्रिमंडळ पे चर्चा' - Marathi News | Eknath Shinde:Chief Minister Shinde reached Delhi, Fadnavis also looked back; 'Cabinet pay discussion' with Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत पोहोचले, फडणवीसही मागे दिसले; मोदींसोबत 'मंत्रिमंडळ पे चर्चा'

Eknath Shinde: शिंदे-फडणवीस जोडीने बैठकांचा धडाका लावला असून आज सायंकाळी ते राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. ...

Amarnath Cloudburst: अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी; डोंगराळ भागातच का होतात अशा घटना..? जाणून घ्या कारण... - Marathi News | Amarnath Cloudburst: Why did the cloudburst near Amarnath Cave? Find out why such incidents happen in mountainous areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी; डोंगराळ भागातच का होतात अशा घटना? जाणून घ्या वैज्ञानिक कारण...

Amarnath Cloudburst: अमरनाथ गुहेजवळ भीषण ढगफुटी झाली आहे. या घटनेत आतापर्यंत 10 भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. ...