लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अकरावीसाठी ३२ हजारांवर विद्यार्थ्यांनी भरले पसंतीक्रम - Marathi News | More than 32 thousand students have filled their preference for 11th | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावीसाठी ३२ हजारांवर विद्यार्थ्यांनी भरले पसंतीक्रम

सीबीएसईचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला गती... ...

"बदनामी करण्याच्या कंत्राटावरही जिएसटी लावला, तर मिमीक्री बंद होईल", दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | If GST is imposed even on defamatory contracts, Mimicry will stop Deepali Syed attack on Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बदनामी करण्याच्या कंत्राटावरही जिएसटी लावला, तर मिमीक्री बंद होईल"

"माननीय राजसाहेब व्हॅाट्सॲपवर जिएसटी लावला तर तुमचे कार्यकर्ते लोकांची बदनामी करणार कसे?" ...

मेंदूत गाठ असल्याने ‘ति’ला ३५ वर्ष मासिक पाळीच नाही; खासगी रुग्णालयात यशस्वी उपचार - Marathi News | Because of a tumor in the brain, she has not had a period for 35 years; Successful treatment in a private hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेंदूत गाठ असल्याने ‘ति’ला ३५ वर्ष मासिक पाळीच नाही; खासगी रुग्णालयात यशस्वी उपचार

लघवीच्या त्रासावर उपचार करताना झाले निदान.... ...

कारशेड विरोधाला देशव्यापी पाठिंबा, १३ ठिकाणी निदर्शने - Marathi News | Nationwide support for aarey carshed protests, protests at 13 locations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारशेड विरोधाला देशव्यापी पाठिंबा, १३ ठिकाणी निदर्शने

आरे वाचविण्यासाठी रविवारी नऊ राज्यांत १३ ठिकाणी देशव्यापी निदर्शने करण्यात आली ...

Smriti Irani : “बिनशर्त लिखित माफी मागा,” स्मृती इराणींची काँग्रेस नेत्यांना कायदेशीर नोटीस - Marathi News | Smriti Irani : "Apologise unconditionally," Smriti Irani's legal notice to Congress leaders Smriti Irani : "Apology unconditionally," Smriti Irani's legal notice to Congress leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“बिनशर्त लिखित माफी मागा,” स्मृती इराणींची काँग्रेस नेत्यांना कायदेशीर नोटीस

Smriti Irani : स्मृती इराणी यांनी आता काँग्रेसच्या नेत्यांना नोटीस पाठवली आहे. तसंच त्यांनी काँग्रेसनं केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. ...

वडील अन् पक्ष चोरायला निघाले, तुम्ही मर्द नव्हे दरोडेखोर; ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | My Father and party set out to steal, you are robbers; Uddhav Thackeray's attack CM Eknath Shinde, BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडील अन् पक्ष चोरायला निघाले, तुम्ही मर्द नव्हे दरोडेखोर; ठाकरेंचा हल्लाबोल

शिवसेना-ठाकरे नाते जर तोडायचं असेल तर हे बंडखोर नाहीत हरामखोर आहेत. तुमच्यात एवढी जर मर्दुमकी असेल तर निवडणुकीला सामोरे जा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले आहे. ...

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक पडली ४ लाखांना, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | 4 lakhs invested in cryptocurrency, case filed against unknown | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक पडली ४ लाखांना, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

कुर्ला पूर्वेकडील नेहरूनगर परिसरात राहणारा आदित्य (वय २१) विद्यार्थी आहे. त्याचे वडील परदेशात नोकरी करतात. ...

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; जाणून घ्या पुढील चार दिवसांचा हवामानाचा अंदाज - Marathi News | Monsoon active again in the state Know the weather forecast for the next four days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; जाणून घ्या पुढील चार दिवसांचा हवामानाचा अंदाज

घाट परिसरात मुसळधारची शक्यता.... ...

Maharashtra Political Crisis: “खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला, योग्य वेळी नक्की बोलेन”; शिंदेंचे ठाकरेंना थेट इशारा - Marathi News | cm eknath shinde replied shiv sena chief uddhav thackeray and aaditya thackeray over criticism on shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला, योग्य वेळी नक्की बोलेन”; शिंदेंचे ठाकरेंना थेट इशारा

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा एकनाथ शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला. ...