लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नववर्षाच्या सकाळी बर्निंग ट्रकचा थरार, कापूस घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रकला आग - Marathi News | Thrill of burning mini truck on New Year s morning mini truck carrying cotton on fire | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नववर्षाच्या सकाळी बर्निंग ट्रकचा थरार, कापूस घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रकला आग

राष्ट्रीय महामार्गावर जवाहरनगर येथील घटना ...

नवीन वर्षात आरोग्य व्यवस्था एका ‘क्लिकवर’; महापालिका, वैद्यकीय महाविद्यालये, डॉक्टरांचा समावेश - Marathi News | Health system at a 'click' in the new year; Including Municipalities, Medical Colleges, Doctors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन वर्षात आरोग्य व्यवस्था एका ‘क्लिकवर’; महापालिका, वैद्यकीय महाविद्यालये, डॉक्टरांचा समावेश

प्रत्येक नागरिकाची आरोग्याबद्दलची माहिती आता डिजिटल लॉकरमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागही यासाठी प्रयत्नशील आहे. ...

राज्यात अवयवदानाने केली शंभरी पार, तज्ज्ञांच्या मते अजून वाढ शक्य - Marathi News | Organ donation has crossed 100 in the state, according to experts, further increase is possible | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात अवयवदानाने केली शंभरी पार, तज्ज्ञांच्या मते अजून वाढ शक्य

राज्यात मेंदूमृत अवयवदानाचे आणि त्याचे वाटपाचे काम ४ विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती काम पाहत असतात. त्यामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यांतील समितीचा समावेश आहे. ...

Nana Patekar Birthday: एकेकाळी झेब्रा क्रॉसिंग पेंट करायचे नाना पाटेकर, असाही काळ पाहिलाय की आजही खात नाहीत मिठाई - Marathi News | Nana Patekar Birthday Once Nana Patekar used to paint zebra crossings there was a time when he did not eat sweets even today know interesting facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी झेब्रा क्रॉसिंग पेंट करायचे नाना पाटेकर, असाही काळ पाहिलाय की आजही खात नाहीत मिठाई

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत निरनिराळ्या भूमिका साकारात नाना पाटेकर यांनी सर्वांच्याच मनावर आपली छाप सोडली आहे. ...

नवीन वर्षात विविध अवकाश मोहिमांसाठी इस्रो सज्ज - Marathi News | ISRO ready for space missions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन वर्षात विविध अवकाश मोहिमांसाठी इस्रो सज्ज

ISRO : दोन वर्षांपूर्वी इस्रोचे अंतराळ यान चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले आणि त्यामुळे मोहीम अयशस्वी झाली. ...

New Rules 2023: नव्या वर्षात नवे नियम! खिशावर ताण, आजपासून क्रेडिट कार्ड, बँक लॉकरसह या गोष्टी बदलल्या - Marathi News | New Rules 2023: New rules in the new year! Stress on the pocket, from today these things have changed with credit cards, bank lockers, itr | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षात नवे नियम! खिशावर ताण, आजपासून क्रेडिट कार्ड, बँक लॉकरसह या गोष्टी बदलल्या

काही बदल तर आपल्या खिशावर परिणाम करतात. या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी असेच काही महत्वाचे नियम बदलले आहेत. ...

ख्रिश्चन धर्मगुरू पोप बेनडिक्ट यांचे निधन, ५ जानेवारीला होणार अंत्यसंस्कार - Marathi News | Christian priest Pope Benedict passed away, funeral to be held on January 5 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ख्रिश्चन धर्मगुरू पोप बेनडिक्ट यांचे निधन, ५ जानेवारीला होणार अंत्यसंस्कार

पोप बेनडिक्ट यांनी २०१३ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ...

LPG Price Hike : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलिंडर महागला; पाहा नवी किंमत - Marathi News | LPG Price Hike On the first day of the new year 2023 inflation hit LPG cylinders became expensive See the new price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलिंडर महागला; पाहा नवी किंमत

LPG Price Hike : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इंधन कंपन्यांनी ग्राहकांना झटका देत एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. पाहा काय आहे नवी किंमत. ...

Vidya Balan : ज्या विद्या बालनला निर्माते मानायचे अपशकूनी, ती आज आहे कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण - Marathi News | Vidya Balan Birthday special unknown facts about the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vidya Balan : ज्या विद्या बालनला निर्माते मानायचे अपशकूनी, ती आज आहे कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण

एका चित्रपटाच्या निर्मात्यांने तर विद्याकडे चक्क जन्म पत्रिका मागितली होती, याचा खुलासा अभिनेत्रीने स्वत केला होता. ...