लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

माझ्यासोबत बोल, अन्यथा लफडं असल्याची बदनामी करेन! फायनान्स वसुलीभाईने मांडला उच्छाद, कॉलेज, घरापर्यंत पाठलाग - Marathi News | Amravati Crime News: Talk to me, or I'll Defamate about affaire! Finance Vasulibhai chase her from College, Home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माझ्यासोबत बोल, अन्यथा लफडं असल्याची बदनामी करेन! फायनान्स वसुलीभाईने मांडला उच्छाद, कॉलेज, घरापर्यंत पाठलाग

अनेकदा त्याने तिला एकट्यात गाठण्याचा प्रयत्न केल्याने ती नखशिखांत हादरली. तिने ही बाब वडिलांच्या कानावर टाकली. ...

PHOTOS : ‘ही’ बनणार अनुष्का शर्माची वहिनी, तृप्तीने ऑफिशिअल केलं कर्णेश शर्मासोबतचं नातं - Marathi News | Qala Actress Tripti Dimri Dating Anushka Sharma Brother Karnesh Sharma Shares Romantic Photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘ही’ बनणार अनुष्का शर्माची वहिनी, तृप्तीने ऑफिशिअल केलं कर्णेश शर्मासोबतचं नातं

Tripti Dimri Dating Anushka Sharma Brother Karnesh Sharma : अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मा सध्या एका अभिनेत्रीला डेट करतोय आणि दोघांनी खुल्लमखुल्ला प्रेमाची कबुली दिली आहे. ही अभिनेत्री कोण तर तृप्ती डिमरी. ...

Nashik Fire: नाशिकच्या जिंदाल कंपनीत मोठा स्फोट; जीवित हानीची भीती, बचावकार्य सुरू - Marathi News | Nashik Fire: Major explosion at Nashik's Igatpuri Jindal Company; Fear of loss of life, rescue operation started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या जिंदाल कंपनीत मोठा स्फोट; जीवित हानीची भीती, बचावकार्य सुरू

अनेक कामगारांच्या जिवीतहानीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब, डॉक्टरांचे पथक आणि अॅम्बुलन्स पोहोचल्या आहेत. ...

रिषभ पंतला उपचारासाठी डेहराडूनहून दिल्लीत आणणार की परदेशात पाठवणार? BCCIने दिले महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | rishabh pant health update airlift or foreign country bcci plan for pant team india cricketer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतला उपचारासाठी डेहराडूनहून दिल्लीत आणणार की परदेशात पाठवणार? BCCIने दिले महत्त्वाचे अपडेट्स

भारतीय क्रिकेट टीमचा विकेटकीपर रिषभ पंतच्या कारचा अपघात झाला. या अपघातात रिषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. रिषभवर डेहराडून येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

लग्नासाठी वडिलांना पेट्रोल टाकून जाळलं, धक्कादायक घटनेनं सोलापूर जिल्हा हादरला - Marathi News | Shocking incident shook Solapur, father was burnt with petrol for marriage in pandharpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नासाठी वडिलांना पेट्रोल टाकून जाळलं, धक्कादायक घटनेनं सोलापूर जिल्हा हादरला

लातूर येथील एका अल्पवयीन मुलीसोबत सोहेल बागवानचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते ...

Prithvi Shaw: "कोच आणि सिलेक्टर्स कशासाठी आहेत, पृथ्वी शॉला योग्य ट्रॅकवर आणा", गौतम गंभीर भडकला - Marathi News | Gautam Gambhir said that coaches and selectors should bring Prithvi Shaw on the right track | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"कोच आणि सिलेक्टर्स कशासाठी आहेत, पृथ्वी शॉला योग्य मार्गावर आणा", गंभीर भडकला

Gautam Gambhir on Prithvi Shaw: पृथ्वी शॉला योग्य ट्रॅकवर आणण्यासाठी प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांनी मदत करावी असे गौतम गंभीरने म्हटले आहे. ...

Optical Illusion: नव्या वर्षातील नवे चॅलेंज! या फोटोत अस्वल शोधून दाखवा; 98 टक्के लोक दमले... - Marathi News | Optical Illusion: New Year's New Challenge! Find the bear in this photo; 98 percent of people are failed | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नव्या वर्षातील नवे चॅलेंज! या फोटोत अस्वल शोधून दाखवा; 98 टक्के लोक दमले...

चला पाहुयात तुम्हाला तुमची नजर ओळखता येते का ते पाहुयात... डोळे पाहत आहेत, परंतू मेंदू ते कॅच करू शकत नाही, अशी अवस्था ऑप्टिकल इल्युजनमुळे होते. ...

Gautami Patil : सतत चर्चेत असणारी गौतमी पाटील कोण? का तिचे नृत्य एवढे वादग्रस्त आहे? - Marathi News | Gautami Patil's Bold Look : Gautami Patil's controversial Check out her bold, hot looks | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सतत चर्चेत असणारी गौतमी पाटील कोण? का तिचे नृत्य एवढे वादग्रस्त आहे?

Gautami Patil's Bold Look : सोशल मीडियावर अशी बरीच अकाऊंट्स आहेत. जिथे गौतमीचे डान्स व्हिडिओज पोस्ट करण्यात आले आहेत. ...

फुले दाम्पत्यांनी रोवली स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ; भिडेवाडयातील मुलींची पहिली शाळा १७५ वर्षांत - Marathi News | The couple planted flowers on the occasion of women education First school for girls in Bhidewada in 175 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुले दाम्पत्यांनी रोवली स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ; भिडेवाडयातील मुलींची पहिली शाळा १७५ वर्षांत

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेल्या पुण्यातील भिडेवाड्याचे रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे ...