लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Adani Stock Market : पुन्हा गुंतवणूकदारांचा भरवसा जिंकणार का अदानी? ८००० कोटी परत करण्याच्या तयारीत - Marathi News | Adani Stock Market Will Adani win investor s trust again 8000 crores in preparation to return Hindenburg report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुन्हा गुंतवणूकदारांचा भरवसा जिंकणार का अदानी? ८००० कोटी परत करण्याच्या तयारीत

अदानी समूहाच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. संसद असो, देश असो की परदेश, सर्वत्र कंपनीला दणका बसत आहे. ...

औरंगाबादेत बिबट्या ही अफवा; व्हिडिओ बंगळुरूचा, सांगितले भावसिंगपुऱ्यातील - Marathi News | Rumors of leopards in Aurangabad; The video is from bengluru, said to be from Bhavsingpura | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत बिबट्या ही अफवा; व्हिडिओ बंगळुरूचा, सांगितले भावसिंगपुऱ्यातील

व्हायरल व्हिडिओ आणि मेसेजमुळे नागरिकांमध्ये घबराट ...

'तुम्ही खरे भारतीय असाल तर अदानींचे शेअर्स विकत घ्या', अदानी प्रकरणावरुन नेटकऱ्यांनी सेहवागला सुनावले - Marathi News | 'If you are a true Indian, buy Adani shares', netizens tell Sehwag on Adani case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही खरे भारतीय असाल तर अदानींचे शेअर्स विकत घ्या', अदानी प्रकरणावरुन नेटकऱ्यांनी सेहवागला सुनावले

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहाविरोधात केलेल्या आरोपामुळे अदानी समुहाचे मोठे नुकसान झाले आहे. या आरोपांमुळे गेल्या आठ दिवसापासून अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घट झाली आहे. ...

शेअर्समध्ये हेराफेरी : नागपूरच्या व्यावसायिकांना २० कोटींचा चुना - Marathi News | Manipulation in shares 20 crore fine to Nagpur businessmen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेअर्समध्ये हेराफेरी : नागपूरच्या व्यावसायिकांना २० कोटींचा चुना

जुहू पोलिसांनी जस्मीन शहा, दीपिका जस्मीन शहा आणि विशाल शहाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तिघेही विलेपार्ले येथील रहिवासी आहे. ...

रत्नागिरी जिल्ह्यातील 'या' गावात साकारली पहिली साैरऊर्जेवरील नळपाणी याेजना, लवकरच लाेकार्पण - Marathi News | Ratnagiri district first solar powered water supply project to be launched in Palghar village | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील 'या' गावात साकारली पहिली साैरऊर्जेवरील नळपाणी याेजना, लवकरच लाेकार्पण

योजनेची चाचणी यशस्वी ...

Akshay Kumar : “अरे थोडा तर आदर करायचास आमच्या भारताचा...”, भारताच्या नकाशावर पाय दिल्याने अक्षय कुमार ट्रोल - Marathi News | Akshay Kumar walks over map of India, netizens slam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“अरे थोडा तर आदर करायचास...”, भारताच्या नकाशावर पाय दिल्याने अक्षय कुमार ट्रोल

Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. होय, अक्षयने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ समोर येताच, अनेक सोशल मीडिया युजर्सनी अक्कीला ट्रोल करायला सुरूवात केली.  ...

लाचखोरांची काेट्यवधींची मालमत्ता गोठविणार कधी? - Marathi News | When will the assets of the bribe-takers be frozen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाचखोरांची काेट्यवधींची मालमत्ता गोठविणार कधी?

गेल्यावर्षी लाचखोरीप्रकरणी राज्यात ७४९ गुन्ह्यांची नोंद झाली. यामध्ये सापळा कारवाईत १ हजार ३४ आरोपी अडकले. लाचखोरीला आळा घालण्यासाठी लाचखोरावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. ...

डॉक्टर बनला शैतान! ऑपरेशनच्या बहाण्यानं महिलेची १ नव्हे तर दोन्हीही किडनी चोरली - Marathi News | On the pretext of an operation, Doctor stole not 1, but both kidneys of a woman in bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर बनला शैतान! ऑपरेशनच्या बहाण्यानं महिलेची १ नव्हे तर दोन्हीही किडनी चोरली

यूटरस इन्फेक्शनच्या तक्रारीमुळे घरच्यांनी सुनीताला शहरातील बरियारपूर चौकातील शुभकांत नावाच्या प्रायव्हेट नर्सिंगमध्ये दाखल केले होते. ...

शरद पवारांनी पुढाकार घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Sharad Pawar should take the initiative and try to make the election unopposed - Chandrasekhar Bawankule | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शरद पवारांनी पुढाकार घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत - चंद्रशेखर बावनकुळे

आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट अशा सर्व पक्षांकडे विनंती केलेली आहे ...