लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बांधणी करणाऱ्या लातूरलाच ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची वेटिंग ! - Marathi News | Waiting for 'Vande Bharat Express' to Latur who built it! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बांधणी करणाऱ्या लातूरलाच ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची वेटिंग !

लातूरच्या नवीन एमआयडीसीत तीन टप्प्यांमध्ये ‘मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरी’ असून, त्याचे तीन टप्प्यात काम हाेत आहे. ...

चॉकलेटचे आमिष देत ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; नराधमास पोलीस कोठडी - Marathi News | 6-year-old molested with chocolate bait; accused in police custody | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चॉकलेटचे आमिष देत ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; नराधमास पोलीस कोठडी

अर्धापूर तालुक्यातील कामठा बु. येथील घटना ...

आणखी एक श्रद्धा! लिव्ह इन पार्टनरची हत्या करून मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला, मग... - Marathi News | Delhi man kills live-in partner, stores body in fridge in Najafgarh dhaba | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आणखी एक श्रद्धा! लिव्ह इन पार्टनरची हत्या करून मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला, मग...

निक्की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मात्र तिचा प्रियकर दुसऱ्या महिलेशी लग्न करण्याच्या तयारीत होता. ...

वाळू तस्करांची मुजोरी; तलाठ्याला धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळवले - Marathi News | Mujori of Sand Smugglers; Talathi was pushed and the tractor ran away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळू तस्करांची मुजोरी; तलाठ्याला धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळवले

फुलंब्री तालुक्यातील निमखेडा येथील घटना; चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल ...

US Presidential Election 2024: मोठी बातमी! भारतीय वंशाच्या निक्की हेली लढणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक - Marathi News | US Presidential Election 2024: Big News! Indian-origin Nikki Haley will contest the US presidential election | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! भारतीय वंशाच्या निक्की हेली लढणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक

US Presidential Election 2024: निक्की हेली यांच्या घोषणेमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर तगडे आव्हान असणार आहे. ...

Narendra Modi: ...तर मोदींना २०२३ च्या मध्यावर पंतप्रधान पद सोडावे लागेल; सुब्रमण्यम स्वामींचे खळबळजनक ट्वीट - Marathi News | then Narendra Modi will have to quit Prime Minister in 2023 itself; Sensational tweet of BJP leader Subramanian Swamy, demand remove NSA Ajit Doval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर मोदींना २०२३ च्या मध्यावर पंतप्रधान पद सोडावे लागेल; सुब्रमण्यम स्वामींचे खळबळजनक ट्वीट

एनएसए अजित डोवाल यांना हटवण्याची मागणी, भाजपा नेत्याचे गंभीर आरोप. ...

Maharashtra Politics: “BBCवरील IT छापे अघोषित आणीबाणीचे द्योतक, मोदी सरकारविरोधातील आवाज दडपला जातोय” - Marathi News | congress atul londhe reaction over income tax department action at bbc office in delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“BBCवरील IT छापे अघोषित आणीबाणीचे द्योतक, मोदी सरकारविरोधातील आवाज दडपला जातोय”

Maharashtra News: बीबीसीच्या डॉक्युमेंटरमुळेच मोदी सरकारचे पित्त खवळले, या शब्दांत काँग्रेसने हल्लाबोल केला. ...

WPL 2023: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग 2023 चे वेळापत्रक जाहीर; 4 तारखेपासून रंगणार थरार - Marathi News | BCCI announces schedule for Women’s Premier League 2023, know here all details of wpl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग 2023 चे वेळापत्रक जाहीर; 4 तारखेपासून रंगणार थरार

BCCI announces schedule for Women’s Premier League 2023: बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर केले आहे.  ...

Maharashtra Politics: “५६ इंचाची छाती किती भित्री आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले”; BBCवरील IT कारवाईवरुन टीका - Marathi News | congress nana patole slams modi govt after income tax department action at bbc office in delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“५६ इंचाची छाती किती भित्री आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले”; BBCवरील IT कारवाईवरुन टीका

Maharashtra News: BBCने मोदींवर एक डॉक्युमेंट्री बनवली आणि लगेच BBC च्या कार्यालयावर ITच्या धाडी पडू लागल्या, असे सांगत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले. ...