लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भरपूर प्रोटीन हवं म्हणून महागड्या गोष्टी कशाला? नाश्त्याला खा ५ व्हेज पदार्थ, प्रोटीनचा खजिना - Marathi News | High Protein Breakfast Ides : High-protein foods for weight loss best for breakfast | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :भरपूर प्रोटीन हवं म्हणून महागड्या गोष्टी कशाला? नाश्त्याला खा ५ व्हेज पदार्थ, प्रोटीनचा खजिना

High Protein Breakfast Ides : मोड आलेली कडधान्य फायबर्स आणि प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत असतात. ...

हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरुंना हटवा; विद्यार्थ्यांची नितीन गडकरींना विनंती - Marathi News | Students request to Nitin Gadkari to remove the VC of Mahatma Gandhi International Hindi University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरुंना हटवा; विद्यार्थ्यांची नितीन गडकरींना विनंती

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय एका वेगळ्याच कारणाने चांगलेच गाजत आहे. ...

Video - हृदयद्रावक! "डॉक्टरांनी हातही लावला नाही"; रस्त्यावर महिलेची डिलिव्हरी, पती म्हणतो... - Marathi News | lucknow woman delivery on road video labor pen rajbhavan opposition slams yogi govt | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Video - हृदयद्रावक! "डॉक्टरांनी हातही लावला नाही"; रस्त्यावर महिलेची डिलिव्हरी, पती म्हणतो...

राजभवनाजवळच्या रस्त्यावर एका महिलेने बाळाला जन्म दिला. रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेवर ही वेळ आल्याचं म्हटलं जात आहे. ...

थाळनेर भोरखेडा रस्त्यावर मजुरांची गाडी उलटली; २२ मजुर जखमी - Marathi News | Laborer's car overturned on Thalner Bhorkheda road; 22 laborers injured | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :थाळनेर भोरखेडा रस्त्यावर मजुरांची गाडी उलटली; २२ मजुर जखमी

एका महिलेस जबर मार लागल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आलेले आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटना चिंताजनक; राज्य कोणत्या दिशेने चाललंय हा उत्तम नमुना - शरद पवार - Marathi News | The incident in the Chief Minister's district is alarming; Sharad Pawar is the best example in which direction the state is going | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटना चिंताजनक; राज्य कोणत्या दिशेने चाललंय हा उत्तम नमुना - शरद पवार

मणिपुरमधील अवस्थेलाही काँग्रेसला जबाबदार धरण्याची भाजपची भुमिका योग्य नाही ...

राडा तर होणारच...! पाकिस्तानी सीमा हैदरच्या मुद्द्यावरुन मनसेकडून पुन्हा इशारा - Marathi News | mns ameya khopkar gives warning to producres who offered seema haider a role in a movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राडा तर होणारच...! पाकिस्तानी सीमा हैदरच्या मुद्द्यावरुन मनसेकडून पुन्हा इशारा

तमाशे बंद करा नाहीतर...अमेय खोपकरांचा थेट इशारा ...

दहशतवादी संघटनांशी लागेबांधे! कोल्हापूर, इचलकरंजी, हुपरीत ‘एनआयए’चे छापे: तिघे संशयित ताब्यात - Marathi News | Connection with terrorist organizations, NIA raids in Kolhapur, Ichalkaranji, Hupari: Three suspects detained | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दहशतवादी संघटनांशी लागेबांधे! कोल्हापूर, इचलकरंजी, हुपरीत ‘एनआयए’चे छापे: तिघे संशयित ताब्यात

संशयास्पद कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त ...

"खेकड्याला खाज खूप असते"; रोहित पवारांची तानाजी सावंतांवर बोचरी टीका - Marathi News | "Crabs are very itchy"; Rohit Pawar's criticism of Tanaji Sawant in dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :"खेकड्याला खाज खूप असते"; रोहित पवारांची तानाजी सावंतांवर बोचरी टीका

तानाजी सावंत यांनी खेडक्यामुळे धरण फुटल्याचं विधान केलं होतं. विशेष म्हणजे या विधानाचं त्यांनी स्पष्टीकरणही दिलं होतं. ...

दारूड्या मेव्हण्याचा जावायाने घाेटला गळा, आरोपीच्या शोधात पाेलिसांनी पिंजले तीन तालुके - Marathi News | man killed drunken brother-in-law by strangulation, two arrested | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारूड्या मेव्हण्याचा जावायाने घाेटला गळा, आरोपीच्या शोधात पाेलिसांनी पिंजले तीन तालुके

१८ दिवसांनी मृतदेहाची ओळख; दोघे अटकेत ...