लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जीवनात अनेक रुग्णांची सेवा आपल्या हातून झाली; ८० वर्षीय डॉक्टरांनी आयुष्य संपविले - Marathi News | Many patients were served by us in life; An 80-year-old doctor ended his life | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जीवनात अनेक रुग्णांची सेवा आपल्या हातून झाली; ८० वर्षीय डॉक्टरांनी आयुष्य संपविले

 डॉ. पाटील यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहली आहे. त्यात आपण स्वतंत्र दिनासारखा चांगला दिवस मृत्यूसाठी मुद्दामहून निवडत असल्याचे म्हटले आहे. ...

अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ साठी शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले, “हा चित्रपट...” - Marathi News | omg 2 marathi actor sharad ponkshe shared special post for akshay kumar bollywood movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ साठी शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले, “हा चित्रपट...”

OMG 2 : शरद पोंक्षेंनी अक्षय कुमारच्या 'ओएमजी २' चित्रपटासाठी केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष ...

लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदींसोबत सेल्फी घेण्यासाठी सर्वसामान्यांची गर्दी; पाहा व्हिडिओ... - Marathi News | pm narendra modi meets common people in red fort people gathered to take selfie on independence day 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदींसोबत सेल्फी घेण्यासाठी सर्वसामान्यांची गर्दी; पाहा व्हिडिओ...

Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्त नरेंद्र मोदींनी आपल्या ९० मिनिटांच्या भाषणात मणिपूर हिंसाचारासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ...

Cosmos Bank: पैसे काढतानाचा फोटो ठरला तपासाचा 'क्लू'; २ दिवसात गायब केली ९४ कोटींची रक्कम - Marathi News | Cosmos Bank: Withdrawal photo becomes 'clue' of investigation; An amount of 94 crores disappeared in 2 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसे काढतानाचा फोटो ठरला तपासाचा 'क्लू'; २ दिवसात गायब केली तब्बल ९४ कोटींची रक्कम

काॅसमाॅस बॅंकेतून दोन दिवसात गायब केली तब्बल ९४ लाखांची रक्कम.... ...

अक्षयकुमारची स्वातंत्र्य दिनी चाहत्यांना भेट; दिल और सिटीझनशीप दोनो "हिंदुस्तानी" - Marathi News | Akshay Kumar renounces Canadian citizenship; A gift to fans on Independence Day and become indian civilion, Share certificate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षयकुमारची स्वातंत्र्य दिनी चाहत्यांना भेट; दिल और सिटीझनशीप दोनो "हिंदुस्तानी"

कॅनडाच्या नागरिकत्वावरून अनेकदा अक्षयच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होते ...

राष्ट्रवादी एक संघ आहे की फाटा फूट लवकरच कळेल; गिरीश महाजनांचे सूतोवाच - Marathi News | It will soon be known whether the ncp are a union or a rift; Girish Mahajan's statement in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादी एक संघ आहे की फाटा फूट लवकरच कळेल; गिरीश महाजनांचे सूतोवाच

 गिरीश महाजन यांच्या हस्ते आज नाशिक मध्ये स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. ...

'मी लपून गेलेलो...'; शरद पवारांसोबतच्या गुप्त बैठकीवर अजित पवार संतापले, म्हणाले... - Marathi News | I have not gone into hiding Ajit Pawar angry over secret meeting with Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी लपून गेलेलो...'; शरद पवारांसोबतच्या गुप्त बैठकीवर अजित पवार संतापले, म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे. ...

विभागीय आयुक्तांच्या हस्ते कोकण भवन येथे ध्वजारोहण - Marathi News | Flag Hoisting at Konkan Bhawan by Divisional Commissioner | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विभागीय आयुक्तांच्या हस्ते कोकण भवन येथे ध्वजारोहण

कोकण भवन इमारतीच्या प्रांगणात “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत  इमारतीच्या आवारात भव्य दिव्य असा मंच उभारून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. ...

रशियात मोठी दुर्घटना! गॅस स्टेशनजवळील स्फोटात 12 ठार, 60 हून अधिक जखमी; नेमकं काय घडलं? - Marathi News | Big accident in Russia 12 killed, over 60 injured in gas station blast | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियात मोठी दुर्घटना! गॅस स्टेशनजवळील स्फोटात 12 ठार, 60 हून अधिक जखमी; नेमकं काय घडलं?

यात 12 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. ही दुर्घटना रशियातील दागेस्तानी शहरात घढली.  ...