Hardik Pandya : हार्दिकच्या घटस्फोटाच्या वृत्ताची पुष्टी होताच, त्याची एकूण संपत्ती किती? याबाबत लोकांनी माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. ...
Biogas Generation: जेवणावळीनंतरच्या शिल्लक अन्नाची विल्हेवाट आता बायोगॅसच्या माध्यमातून लावली जात आहे. ...
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन ...
Police Lathi charged On Assistant Police: झारखंडची राजधानी रांची येथे आज पोलिसांनी पोलिसांवरच लाठीमार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
एनसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेख हा अंमली पदार्थांच्या तस्करीत सक्रिय असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. ...
पूजा खेडकर यांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवावा, असे समन्स पोलिसांनी बजावले होते. मात्र, खेडकर पुण्यात जबाब नोंदवण्यास उपस्थित न राहिल्याने त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आला ...
Weeds Management : सोयाबीन, तूर पिकात रुंद आणि अरुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी हे कराच.. ...
Gondia : ६ लाख क्विंटल धानाची उचल १५ दिवसांत भरडाई करून जमा करावा लागेल तांदूळ ...
'इन्साफ दो इन्साफ दो.. गजापूर को इन्साफ दो' ...
defense ministry : संरक्षण मंत्रालय नौदलाला एकापेक्षा एक आधुनिक युद्धनौका पुरवत आहे, जेणेकरून ते शत्रूचा सामना करू शकतील. ...