लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भरधाव कारने घेतला बळी, विवा महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेचा मृत्यू - Marathi News | Viwa college teacher killed by speeding car | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भरधाव कारने घेतला बळी, विवा महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेचा मृत्यू

अर्नाळा पोलिसांनी कारचालक तरुणाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केल्याची माहिती अर्नाळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी माहिती दिली आहे. ...

साताऱ्यात भीषण अपघात, गणेश खिंड परिसरात ५०० फूट दरीत कार कोसळली; एकाचा मृत्यू - Marathi News | Big accident in Satara, car falls in 500 feet gorge at Yavateshwar Ghat; death of one | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात भीषण अपघात, गणेश खिंड परिसरात ५०० फूट दरीत कार कोसळली; एकाचा मृत्यू

Satara Accident : या तरुणांचा एक अपघाताआधीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात ते तरुण धमाल करत असल्याचे दिसत आहे.  ...

'बिग बॉस'च्या घरात अंकिताचा ड्रामा, म्हणते मला भांडी घासायचा आहे Trauma, कोकण हार्टेड गर्ल रडली - Marathi News | Ankita walawalkar break down tears she said trauma of washing utensils video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरात अंकिताचा ड्रामा, म्हणते मला भांडी घासायचा आहे Trauma, कोकण हार्टेड गर्ल रडली

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा रडलीय. यावेळी कारण भांडी घासण्याचं आहे. काय म्हणाली बघा (bigg boss marathi 5) ...

दिशा पाटनीची बहीण होती भारतीय सैन्यात अधिकारी, लष्करी गणवेशातील फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | Disha Patani Sister Khushboo Patani Shared Indian Army Photos ahead of 15 august Independence Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिशाची बहीण होती भारतीय सैन्यात अधिकारी, लष्करी गणवेशातील फोटो शेअर करत म्हणाली...

खुशबूसुद्धा दिसायला एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आणि फिट आहे. ...

एकानंतर एक फ्लॉप सिनेमे देणाऱ्या अक्षयचा लूकही Flop! म्हातारा म्हणत नेटकऱ्यांनी केली टीका - Marathi News | Akshay Kumar looking aged in recent video where he visited Sajid Khan and Farah Khan s house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकानंतर एक फ्लॉप सिनेमे देणाऱ्या अक्षयचा लूकही Flop! म्हातारा म्हणत नेटकऱ्यांनी केली टीका

पांढरी दाढी, चेहऱ्यावर निराशा... अक्षय कुमारचा लूक पाहून चाहते शॉक ...

विमानतळ पार्किंगमध्ये साप चढला कारवर; प्रवाशांच्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | in mumbai snake climbs on car in airport parking lot the video of the confusion of passengers went viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळ पार्किंगमध्ये साप चढला कारवर; प्रवाशांच्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई विमानतळाच्या पार्किंग परिसरात गुरुवारी चक्क एक साप आढळून आल्याने तेथील कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये मोठ्या गोंधळाची स्थिती निर्माण झाली. ...

OLA Electric IPO: OLA Electric चा IPO आजपासून खुला, ग्रे मार्केटमध्ये प्रीमिअमवर होतोय ट्रेड; करावा का सबस्क्राइब? - Marathi News | OLA Electric s IPO Price Band details opens today trades at premium in gray market should you subscribe or not | Latest business News at Lokmat.com

व्यापार :OLA Electric चा IPO आजपासून खुला, ग्रे मार्केटमध्ये प्रीमिअमवर होतोय ट्रेड; करावा का सबस्क्राइब?

Ola Electric IPO Opens Today : इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकचा पब्लिक इश्यू आजपासून म्हणजेच २ ऑगस्टपासून सुरू झाला आहे. पाहा यातील गुंतवणूकीबाबत काय म्हणताहेत एक्सपर्ट्स? ...

‘अपवादात्मक’ मागासपण म्हणून हवे मराठा आरक्षण! मागास वर्ग आयोगाचे प्रतिज्ञापत्र दाखल - Marathi News | maratha reservation wanted as exceptional backwardness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अपवादात्मक’ मागासपण म्हणून हवे मराठा आरक्षण! मागास वर्ग आयोगाचे प्रतिज्ञापत्र दाखल

मराठा समाज शिक्षण क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणास पात्र आहे, असे मागासवर्ग आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले. ...

'बिग बॉस'च्या घरात सूरजचा कल्ला, परदेशी गर्लबरोबर केला डान्स, तिला म्हणतो- "तू किंग कोब्रा अन् मी..." - Marathi News | bigg boss marathi 5 suraj chavan dance with irina rudakova video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरात सूरजचा कल्ला, परदेशी गर्लबरोबर केला डान्स, तिला म्हणतो- "तू किंग कोब्रा अन् मी..."

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : बिग बॉसच्या घरात सूरजचं एक वेगळंच रूप पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरातील सूरजचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तो इरिनाबरोबर डान्स करताना दिसत आहे. इरिनालाही तो डान्स करायला सांगत आहे. ...