लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पक्षफोडी, घर फोडणे हे शरद पवारांकडूनच आम्ही शिकलोय; NCP अजितदादा गटाच्या नेत्याचा टोला - Marathi News | We have learned from Sharad Pawar to break the party and break the house - NCP Ajit Pawar group leader Dharamrao Atram | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षफोडी, घर फोडणे हे शरद पवारांकडूनच आम्ही शिकलोय; NCP अजितदादा गटाच्या नेत्याचा टोला

येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात महायुतीतून विदर्भातील २० जागा लढवण्याची अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं तयारी सुरु केली आहे.  ...

खासदार नरेश म्हस्केंना हायकोर्टाचे समन्स; निवडणुकीला राजन विचारे यांनी दिले आव्हान - Marathi News | high court summons to mp naresh mhaske | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार नरेश म्हस्केंना हायकोर्टाचे समन्स; निवडणुकीला राजन विचारे यांनी दिले आव्हान

नरेश म्हस्के व अन्य २२ जणांना समन्स बजावत २ सप्टेंबरला सुनावणी ठेवली. ...

शरीरातील Bad Cholesterol कमी करण्यासाठी 'हे' सोपे घरगुती उपाय ठरतात फायदेशीर! - Marathi News | These home remedies are beneficial to reduce Bad Cholesterol in the body! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीरातील Bad Cholesterol कमी करण्यासाठी 'हे' सोपे घरगुती उपाय ठरतात फायदेशीर!

High Cholesterol: बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अनेक गोष्टी आपल्या किचनमध्येच असतात. पण अनेकांना त्या माहीत नसतात. त्यात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

Intel Layoff : जगाला प्रोसेसर पुरविणारी कंपनी बेजार झाली; 18 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार - Marathi News | The company Intel that supplied processors to the world layoffs 18 thousand employees soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगाला प्रोसेसर पुरविणारी कंपनी बेजार झाली; 18 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार

Intel Layoff : अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीचा सामना करत आहे. नुकसानीमुळे कंपनीने इस्रायलमधील नव्या प्रकल्पाची गुंतवणूक रोखली आहे. तिथे १५ अब्ज डॉलर गुंतविले जाणार होते. ...

‘त्या’ गणेश मंडळांना सलग पाच वर्षे परवानगी; केवळ स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार - Marathi News | in mumbai allowing those ganesha mandals for five consecutive years only self declaration form has to be submitted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ गणेश मंडळांना सलग पाच वर्षे परवानगी; केवळ स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार

गेली दहा वर्षे सरकारी नियमांचे आणि कायद्याचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सलग पाच वर्षांकरिता परवानगी देण्यात येणार आहे. ...

Katepurna Dam : काटेपूर्णा धरणात ८० टक्के पेक्षा जास्त जलसंचय; चार वक्रद्वार उघडले - Marathi News | Katepurna Dam: More than 80 percent water storage in Katepurna Dam; Four curved doors opened | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Katepurna Dam : काटेपूर्णा धरणात ८० टक्के पेक्षा जास्त जलसंचय; चार वक्रद्वार उघडले

अकोला व मूर्तिजापूर शहरासह ६४ खेडी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांची तहान भागविणारे येथील काटेपूर्णा धरणाचा जलसाठा १ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता ८० टक्क्यांवर पोहोचल्याने धरणाचे चार वक्रद्वार ३० सेंटीमिटरने उघडण्यात आले. ...

Video : नव्या गाण्यामुळे राहुल वैद्य होतोय ट्रोल; 'जिसने दारू नही पी' हे बोल ऐकून भडकले नेटकरी! - Marathi News | Rahul Vaidya Trolled for his new song Jisne Daaru Nahi Pii, Woh Aadmi Hai C | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नव्या गाण्यामुळे राहुल वैद्य होतोय ट्रोल; 'जिसने दारू नही पी' हे बोल ऐकून भडकले नेटकरी!

राहुल वैद्य 'जिसने दारु नही पी' गाण्यामुळे ट्रोल; नेटकरी म्हणाले- 'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती' ...

Shednet scheme : योजनेचा लाभ घेतांना उभारणी करणे गरजेची  - Marathi News | It is necessary to build while availing the benefit of the scheme  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shednet scheme : योजनेचा लाभ घेतांना उभारणी करणे गरजेची 

Shednet scheme : अनुदान उचलूनही शेडनेट न उभारणाऱ्यांकडून शासन करणार आता वसुली ...

FirstCry IPO : टाटांना ४५०% चा फायदा, सचिन तेंडुलकरला झालं नुकसान! पाहा दिग्गजांनी कुठे केलीये गुंतवणूक? - Marathi News | ratan Tatas gain 450 percent Sachin Tendulkar loss See where the veterans have invested firstcry ipo coming 6th august | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FirstCry IPO : टाटांना ४५०% चा फायदा, सचिन तेंडुलकरला झालं नुकसान! पाहा दिग्गजांनी कुठे केलीये गुंतवणूक?

FirstCry IPO : रतन टाटांनी या कंपनीत २०१६ मध्ये गुंतवणूक केली होती. तर सचिन तेंडुलकर आणि त्याच्या पत्नीनं मागच्या वर्षी या कंपनीत गुंतवणूक केली होती. ...