लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

या झाडाच्या लाकडास प्रतिटन ९०,००० रूपये इतकं बाजारमुल्य, वाचा सविस्तर - Marathi News | The market price of the wood of this tree is Rs. 90,000 per tone, read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या झाडाच्या लाकडास प्रतिटन ९०,००० रूपये इतकं बाजारमुल्य, वाचा सविस्तर

रत्नागिरीमध्ये असणाऱ्या अत्यंत पोषक वातावरणामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये खैर प्रजातींच्या रोपांच्या शेतीला चांगल्याप्रकारे वाव आहे. ...

"केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीची चौकशी करा’’, विजय वडेट्टीवार यांची मागणी  - Marathi News | Kolhapur: "Investigate the fire at Keshavrao Bhosle Natyagruha", Vijay Wadettiwar demanded  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीची चौकशी करा’’, विजय वडेट्टीवार यांची मागणी 

Keshavrao Bhosale Natyagruha Fire: कोल्हापूरमधील केशवराव भोसले नाट्यगृह या ऐतिहासिक वास्तूला आगीची झळ पोहचली असल्याने या दुर्घटनेची चौकशी करावी आणि  दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ...

सौंदर्याने क्रीडा विश्वाला भुरळ घालणारी खेळाडू; व्हिडीओ व्हायरल; अभिनेता म्हणाला, न खेळताच 'गोल्ड' द्या - Marathi News | Paris Olympics 2024 Updates Archer Chou Tzuyu's discussion on social media was heated | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :सौंदर्याने क्रीडा विश्वाला भुरळ घालणारी खेळाडू; अभिनेता म्हणाला, न खेळताच 'गोल्ड' द्या

भारताने इतर खेळांच्या तुलनेत तिरंदाजीत खूपच निराशाजनक कामगिरी केली. ...

मराठा समाज भानावर येणार तरी कधी? - मनोज जरांगे-पाटील  - Marathi News | When will Maratha society come to its senses says Manoj Jarange Patil  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लोकसभेला हिसका दाखवला, आता विधानसभेलाही पाडू - मनोज जरांगे-पाटील 

सांगली : पाच पिढ्या गेल्या तरी नेत्याचा संसार का मोठा करताय? मराठा समाज भानावर कधी येणार? मराठ्यांची रग आणि ... ...

१४ महिन्यांत १० महिलांची हत्या, अखेर असा सापडला सीरियल किलर, पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Uttar Pradesh Crime News: Murder of 10 women in 14 months, serial killer finally found, police put shackles | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :१४ महिन्यांत १० महिलांची हत्या, अखेर असा सापडला सीरियल किलर, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Uttar Pradesh Crime News: ...

माझी बदनामी करायला लावणारे एकमेव ठिकाण सागर बंगला, आता केवळ मराठा समाजाची लाट: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil criticized bjp dcm devendra fadnavis and state govt over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझी बदनामी करायला लावणारे एकमेव ठिकाण सागर बंगला, आता केवळ मराठा समाजाची लाट: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil: दहा टक्के आरक्षण आम्ही मागितले नव्हते. मात्र, तरी सरकारने दिले, ही सरकारची चूक आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

मी चूक केली तर आधी साहेब सांभाळून घ्यायचे, पण आता...; अजित पवारांनी दिली कबुली - Marathi News | NCP Ajit Pawar gave a confession about his mistakes and party founder sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी चूक केली तर आधी साहेब सांभाळून घ्यायचे, पण आता...; अजित पवारांनी दिली कबुली

आता तोलून मापून बोलण्याची माझ्यावर जबाबदारी आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...

नागरिकांना सांगणार काय? उल्हासनगर भकास शहर म्हणत शिंदेसेनेच्या नेत्याने व्यक केली खदखद - Marathi News | Ulhasnagar dirty city Shiv Sena Shindesena leaders allege | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नागरिकांना सांगणार काय? उल्हासनगर भकास शहर म्हणत शिंदेसेनेच्या नेत्याने व्यक केली खदखद

उल्हासनगर भकास शहर असून त्याला महापालिका जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना शिंदेसेनेच्या नेत्याने केला आहे. ...

कोण आहेत हरिश साळवे? जे विनेश फोगाटला न्याय देण्यासाठी कोर्टाच्या 'आखाड्यात' लढणार - Marathi News | Who Is Harish Salve To Represent Wrestler Vinesh Phogat Olympic Medal Case | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कोण आहेत हरिश साळवे? विनेश फोगाटच्या रौप्यसाठी कोर्टाच्या 'आखाड्यात' लढणार

जाणून घेऊयात कोण आहेत हरिश साळवे? जे विनेश फोगाटला रौप्य पदक मिळवण्याासाठी उतरले 'मैदानात' ...